कविता : अंकीला मी दास तुझा
प्रश्न .१.खालील कवितेवर आधारित कृती सोडवा. गुण :०८
१) प्रस्तुत कवितेचे कवी / कवयित्री :
२) प्रस्तुत कवितेचा विषय :
३) प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश :
४) प्रस्तुत कविता का आवडते व का आवडत नाही कारण :
५) कवितेतील पुढील चार शब्दांचे अर्थ लिहा :
अ) वत्सर : ------- ब) धेनु : ------- क) पाडस : ------- ड) कनवाळू : --------
प्रश्न.२. पुढील कृती केव्हा घडतात, ते लिहा :(कोणतेही 2 लिहा) गुण : ०२
१) माता धावून जाते : --------------
२) पृथ्वीवर पक्षिणी झेपावते : -------------------
३) गाय हंबरत धावते : -----------------------
४) हरिणी चिंतित होते : -------------------
किंवा
(२) कोण ते लिहा :
१) परमेश्वराचे दास :
२) मेघाला विनवणी करणारा :