विषय मराठी व्याकरण घटकावर आधारित चाचणी
विरुद्धार्थी व समानार्थी शब्द खालील प्रश्न सोडावा.
एकूण गुण : १०
इयत्ता : 10 वी मध्ये विभाग 4 मध्ये व्याकरण वर आधारित कृती या मध्ये समानार्थी व विरुद्धार्थी शब्द लिहा हा 1 मार्क चा प्रश विचारला जातो. या मध्ये तुम्हाला 2 शब्द अचूक म्हणजेच बरोबर लिहायचे असतात . प्रत्येक शब्दाला 1/2 मार्क( अर्धा गुण) असतो .
हा एक गुण खूप महत्त्वाचा आहे कारण व्याकरण वर आधारित जे प्रश्न विचारले जातात या मध्ये हा सर्वात सोपाआणि सहज गुण देऊन जाणारा प्रश्न आहे. याची जास्त तयारी व्हावी यासाठी ही चाचणी घेत आहोत .ही देण्यासाठी खालील लिंक ओपन करा.
समानार्थी व विरुद्धार्थी शब्दांची चाचणी देण्यासाठी खालील लिंक एक ओपन करा व दिलेल्या चाचणीचे गुण पाहण्यासाठी विव स्कोर वर क्लिक करा तुम्हाला तुम्ही दिलेल्या चाचणीचे गुण दिसतील.