योगी सर्वकाळ सुखदाता साप्ताहिक चाचणी
कविता :२. योगी सर्वकाळ सुखदाता:
या कवितेमध्ये योगी पुरुष किती थोर आहेत याचे उदाहरणासह स्पष्टीकरण यामध्ये दिलेल्या योगी आपल्या सहवासाने लोकांचा उद्धार करतात लोकांना सत्याचा मार्ग दाखवतात संत एकनाथ यांनी या अभंगात पाणी व योगी यांची तुलना करून योगी पुरुष पाण्यापेक्षा कसे श्रेष्ठ आहेत हे वेगवेगळी उदाहरणे देऊन स्पष्ट केलेले आहे.
ज्या व्यक्तीला पाणी पिल्यानंतर काही क्षणासाठी त्याचे मन तृप्त होते किंवा त्याला त्या क्षणापुरते आनंद मिळत असत पण योगी पुरुष हे न संपणारे अखंड असे सुख प्राणीमात्रांना देत असतात योगी पुरुषाने दिलेले सुख यांना अंत नाही ही यामध्ये काही वाईट नाही .
पाणी पिल्याने फक्त जिभेला आनंद मिळत असतो मग ते समाधान मनुष्याला आनंद देते पण योगी पुरुष यांच्या सान्निध्यात राहिल्याने त्यांनी दिलेले ज्ञान हे सर्व शरीरातील इंद्रियांना शांत करते व आनंद देते.
योगी पुरुष त्यांच्या बोलण्याने यांचे कीर्तन ऐकणे मी लोकांची मने आनंदी होतात त्यांना सुख मिळते व ते सतत आनंदी राहण्याचा प्रयत्न करतात.
ज्याप्रमाणे चकोर हा पक्षी चंद्राचे किरण पिण्याचा प्रयत्न करतो की एखादी पक्षी ने आपल्या लहान पिल्लांना वाचण्यासाठी त्यांना आपल्या पंखाखाली घेते व त्यांना आसरा देत सर्व प्राणी यांना जीव वाचवण्यासाठी काही ना काही कला दिलेली आहे.
सर्व प्राणी यांना जगण्यासाठी पाण्याची आवश्यकता आहे तसेच मनुष्याला आपले जीवन आनंदी जगण्यासाठी किंवा समाधान राहण्यासाठी चांगल्या विचारांची आवश्यकता आहे हे चांगले विचार तुम्हाला फक्त एक चांगला योगीपुरुष देऊ शकतो.
अशा वरील काही उदाहरणे मधून पाणी व योग्य प्रमाण हे दोन्ही कस श्रेष्ठ आहे हे सांगितलेलं आहे.
योगी सर्व काळ सुखदाता या या कवितेचे सोडवलेली कृती प्रश्न उत्तरे व कवितेवर आधारित साप्ताहिक चाचणी हे सर्व एका ठिकाणी पाहण्यासाठी व मुलांना अभ्यासासाठी देण्याकरता खालील लिंक ओपन करावी.
कवितेचा भावार्थ समजण्यासाठी व पाहण्यासाठी ची लिंक . या कवितेवर ssc परीक्षेत हमखास प्रश्न विचारला जातो. म्हणून ही कविता वारंवार पाहा व लक्षात ठेवा या पाठाची प्रश्नउतरे पाठ करा.
कवितेची सोडवलेली कृती प्रश्नोत्तरे पाहण्यासाठी ची लिंक
https://mykkganeshp.blogspot.com/2021/06/blog-post_26.html?m=1
साप्ताहिक चाचणी घेण्यासाठी ची लिंक:
https://forms.gle/2XmpDo1Jq7o7hYRTA