योगी सर्वकाळ सुखदाता कवितेचा भावार्थ
योगी सर्वकाळ सुखदाता या कवितेचा भावार्थ समजून घेण्यासाठी खालील , पहा.
या कविते मध्ये योगी हा पाण्या पेक्षा उत्तम म्हणा किंवा चांगला कसा आहे हे पाठवून देण्यासाठी या अभंगात वेगवेगळे दाखले किंवा उदाहरणे दिले आहेत.
या अभंगात योगी आणि पाणी हे कसे श्रेष्ठ आहेत ते सांगितले आहे. व या दोघांच्या सानिध्यात आल्या नंतर दोन्ही पैकी कोणा पासून तुम्हाला फायदा होतो किंवा तुमच्या मध्ये बदल होतो ते सांगितले आहे.
संपूर्ण कवितेचा अर्थ ,कठीण शब्दां चा ,अभंग समजून घेण्यासाठीहे सर्व समजून घेण्यासाठी खालील व्हिडिओ पहा