Type Here to Get Search Results !

समानार्थी शब्द / std 10. Samanarthi Word

 समानार्थी शब्द


समानार्थी शब्द

इयत्ता : 10 वी मध्ये विभाग 4 मध्ये व्याकरण वर आधारित कृती या मध्ये समानार्थी शब्द लिहा हा 1 मार्क चा प्रश विचारला जातो. या मध्ये तुम्हाला 2 शब्द अचूक म्हणजेच बरोबर लिहायचे असतात . प्रत्येक शब्दाला 1/2 मार्क( अर्धा गुण) असतो .

हा एक गुण खूप महत्त्वाचा आहे कारण व्याकरण वर आधारित जे प्रश्न विचारले जातात या मध्ये हा सर्वात सोपाआणि सहज गुण देऊन जाणारा प्रश्न आहे. याची जास्त तयारी व्हावी यासाठी ही चाचणी घेत आहोत .ही  देण्यासाठी खालील लिंक ओपन करा.

लिंग भरल्यानंतर मार्क   पाहण्यासाठी व्हिएव स्कोर वर क्लिक करा.

https://forms.gle/mkwP6RDThRHDztrw5

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad