Type Here to Get Search Results !

Chapter 1. Name Set/ std 9 th Set

 Chapter.1. Name : Set

Chapter points 

1. Set

2. Methods of writings sets : Two Methods.

या पाठात संच म्हणजे काय ? संचचे प्रकार किती 

? संच लिहायचा कसा ? हे या पाठात आपण पाहणार आहोत.

   या मध्ये आपण सर्व प्रथम संच म्हणजे काय ?  संच याची काही उदाहरणे ही आपण पाहिले .

या सर्व घटकांवर आधारित एक साप्ताहिक चाचणी घेणार आहे ती चाचणी 10मार्कची  आहे . या साप्ताहिक चाचणी साठी खालील दिलेला व्हिडिओ प्रथम  पाहा..ही लिंक ओपन करा व झालेला घटक समजून घ्या । या  मध्ये तुम्हाला किती समजले  व किती नाही ते मला सांगा मिळाले .  चला तर झालेला घटक समजून घेण्यासाठी खालील लिंक ओपन करा व व्हिडिओ पाहा घटक नीट समजून घ्या.या घटकावर आपण परीक्षा घेणार आहोत.यासाठी हा व्हिडिओ नीट पहा.

All seen below link

https://youtu.be/8XQbUs6w5KA


Post a Comment

1 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad