Type Here to Get Search Results !

Livable Cities in 2021

 Livable Cities in 2021

जगातील सर्वात जास्त राहण्यायोग्य शहरांची यादी - 

जगातील असे काही ठिकाणे ज्या ठिकाणी आपण जाऊन एकदम शांत आणि आनंददायी राहू शकतो. आपल्या परिवार सोबत बाहेरच्या देशात जायचे असेल तर कोणते देश व त्या देशातील शहर निवडावे याची माहिती.

अशाच काही ठिकाणांची माहिती / नावे खाली दिले आहेत. 

ही नावे पाहा आणि तुम्हाला कुठे जायचे आहे ते ठरवा.

ऑकलंड (न्यूझीलंड) 

ओसाका (जपान) 

अ‍ॅडलेड (ऑस्ट्रेलिया) 

वेलिंग्टन (न्यूझीलंड) 

टोकियो (जपान) 

पर्थ (ऑस्ट्रेलिया) 

स्वित्झर्लंड मध्ये दोन ठिकाण आहेत.

झ्यूरिच (स्वित्झर्लंड) 

जिनिव्हा (स्वित्झर्लंड) 

ऑस्ट्रेलिया मध्ये पण दोन ठिकाण आहेत.

मेलबर्न (ऑस्ट्रेलिया) 

ब्रिस्बेन (ऑस्ट्रेलिया)

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad