11 वी प्रवेश 2021-22 / std 11FYJC CET 2021-22
अकरावी प्रवेश सीईटी चे अर्ज सोमवार पासून भरले जाणार/ std 11 CET EXAM FORM
दिनांक 16/07/2021 ला दहावीचा निकाल लागला .आता आकरावी प्रवेश चे वारे वाहू लागले .
प्रवेश कसा ,कधी व परीक्षा कशी असेल असे प्रश्न येऊ लागले .
अकरावी प्रवेश साठी सीईटी ची परीक्षा अभ्यासक्रम ,अर्ज कधी व कसा भरायचा या बाबत आज आपण पाहणार आहोत
सीईटी परीक्षा अर्ज : सीईटी अर्ज मंगळवार पासून उपलब्ध होणार.दिनांक :20/07/2021
सकाळी :११.30 पासून सुरू.
⭕अर्ज करण्याची शेवटी ची तारीख :
02 /08/2021.
परीक्षा कधी होणार : दिनांक :21/08/2021 रोजी होईल. वेळ सकाळी - 11.00 ते दुपारी 1.00वाजे पर्यंत
राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर अर्ज उपलब्ध होणार वेबसाईट आहे :
अर्ज कसा भरावा:
स्टेप 1: या वेबसाईटवर जावे.
स्टेप 2: 10 वी च्या मंडळाचा प्रकार निवडावा. Ssc ,CBSE किंवा जे असेल ते.
सूचना वाचून बरोबर टिक करावी.
स्टेप 3: विद्यार्थ्यांनी आपला बैठक क्रमांक seat number टाकावा.
स्टेप 4: नंतर आईचे नाव लिहावे.
स्टेप 5: सबमिट बटन दाबावे.बाकीची माहिती त्या येईल.
स्टेप 6 : ईमेल id असेल तर टाकावा.नसला तरी चालेल.
स्टेप 7 : परीक्षेचे माध्यम निवडा- ( मराठी, हिंदी ,इंग्रजी, सेमी इंग्रजी)
स्टेप 8 : पत्ता पूर्ण . या मध्ये जिल्हा , तालुका, गाव / शहर/ विभाग ,पनकोड टाकावे.
स्टेप 9 : तुम्हाला तुमच्या पत्त्या नुसार जवळ चे परीक्षा केंद मिळेल. म्हणून पत्ता व्यवस्थित लिहा.
स्टेप :10. सर्व माहिती बरोबर भरली आहे का ते पाहावे व नंतर शेवटी फॉर्म submit करा.
स्टेप 11. जो अर्ज submit केला आहे त्याची प्रिंट घ्या. जपून ठेवा.
प्रवेश पत्र : ऑनलाईन भेटल.
परीक्षेला जाताना शाळेचे id किंवा आधार कार्ड घेऊन जावे.
परीक्षा कशी होणार : परीक्षा ऑफलाईन होणार आहे.
सीईटी परिक्षेचे स्वरूप :
परिक्षेचे गुण : एकूण १००
वेळ : ०२ तास.
अभ्यासक्रम : इयत्ता : १० वी वर आधारित आहे. हे लक्ष्यात असुद्या.
परिक्षेसाठी इंग्रजी, गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्र विषयावर प्रत्येकी 25 गुणांचे प्रश्न असणार आहेत.
प्रश्न कसे असणार :
वस्तुनिष्ठ प्रश्न असणार आहेत.(प्रश्न हे Multipal Objective Type Question असणार आहेत.)
परिक्षा देणे बाबत
परिक्षा देणे बाबत : तुम्हाला परिक्षेला बसायचे आहे की नाही यासाठी. ऑप्शन विद्यार्थ्यांना दिला जाणार आहे .
11 वी मध्ये प्रवेश हा तुम्हाला सीईटीमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारावर दिला जाणार आहे.
ज्या विद्यार्थ्यांनी सीईटी दिलेली नाही त्यांच्यासाठी महाविद्यालयातील शिल्लक जागी प्रवेश दिला जाणारआहे
विद्यार्थ्यांना सीईटी परिक्षेसाठी कोणताही शुल्क आकारला जाणार नाही.
सीबीएसई, आयएससीई आणि आंतरराष्ट्रीय बोर्डाच्या विद्यार्थ्यांना मात्र सीईटीसाठी शुल्क भरणे अनिवार्य असणार आहे.
शा.निर्णय:
सर्व दहावी पास विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा
Hello
ReplyDelete