Type Here to Get Search Results !

11 वी CET साठी नोट्स / 11STD CET NOTES

11 वी CET साठी नोट्स / 11STD  CET NOTES 


इयत्ता 10 वी सर्व विद्यार्थी पास झाले आता वेध आहे तो 11 वी परीक्षा CET चा . या परिक्षे साठी अभ्यास क्रम काय ?  प्रश्न कसे असतील , असे अनेक प्रश्न निर्माण झाले . 

    या परीक्षेसाठी वस्तुनिष्ठ प्रश्न असणार आहेत या ते कसे सोडवायचे त्याचे प्रश्न कसे या साठी माध्यम नुसार विषयानुरूप वस्तुनिष्ठ प्रश्न खाली दिले आहेत. तुम्ही ज्या मध्यम चे असाल त्या मध्यम च्या खाली जी लिंक दिली आहे ती ओपन करा.
व विषयानुसार अभ्यास करा.

मराठी माध्यम : 

 जे विद्यार्थी मराठी  माध्यम चे आहेत त्यांनी खालील लिंक ओपन करावी या मध्ये इयत्ता 11 वी साठी जी CET परीक्षा होणार आहे .त्या साठी जे वस्तुनिष्ठ प्रश्न  संपूर्ण अभयासक्रम वर विचारले जाणार आहेत ते या मध्ये आहेत . नवनीत चा पूर्ण सेट या मध्ये आहे.

खालील लिंक या माध्यम नुसार आहेत या ओपन केल्या नंतर तुम्ही ते pdf मध्ये डाउनलोड करू शकता .

सर्व मुलांना या सराव पेपर चा उपयोग किंवा फायदा होईल. सर्व मुलांनी या चा अभ्यास करा व भरपूर गुण या परीक्षेत मिळवा व पास व्हा. त्याचा फायदा तुम्हाला कॉलेज निवडताना होईल. या साठी तुम्ही जादा वेळ अभ्यास करण्यासाठी देणे आता आवश्यक आहे.

https://us.docworkspace.com/d/sIFu8w_oaicWPiAY

सेमी इंग्लिश माध्यम :

 जे विद्यार्थी सेमी इंग्लिश माध्यम चे आहेत त्यांनी खालील लिंक ओपन करावी या मध्ये इयत्ता 11 वी साठी जी CET परीक्षा होणार आहे .त्या साठी जे वस्तुनिष्ठ प्रश्न  संपूर्ण अभयासक्रम वर विचारले जाणार आहेत ते या मध्ये आहेत . नवनीत चा पूर्ण सेट या मध्ये आहे.

https://us.docworkspace.com/d/sID68w_oausCPiAY 


इंग्लिश माध्यम :

 जे विद्यार्थी  इंग्लिश माध्यम चे आहेत त्यांनी खालील लिंक ओपन करावी या मध्ये इयत्ता 11 वी साठी जी CET परीक्षा होणार आहे .त्या साठी जे वस्तुनिष्ठ प्रश्न  संपूर्ण अभयासक्रम वर विचारले जाणार आहेत ते या मध्ये आहेत . नवनीत चा पूर्ण सेट या मध्ये आहे.

https://us.docworkspace.com/d/sIMG8w_oa2saPiAY

सर्व विद्यार्थी यांना परिक्षे साठी एक वेळापत्रक बनवा व अभ्यासक्रम पूर्ण करा. ही परीक्षा देणे बंधनकारक नाही . 

तुम्हाला परिक्षे साठी खूप खूप शुभेच्छा. तुम्ही सर्व जण उत्तम गुण मिळवून पास होणार.

Post a Comment

1 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad