Type Here to Get Search Results !

12 वी चा निकाल / 12 Std Result 2021.

🔅 शैक्षणिक वर्ष 2020-21 मधील उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा मूल्यमापन कार्यपद्धत 🔅

    शैक्षणिक वर्ष 2020-21 मधील उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा मूल्यमापन साठी  सीबीएसई पॅटर्नचा वापर करण्यात येणार .

मूल्यमापन कार्यपद्धत

 ➡️ इयत्ता दहावी मधील बोर्डाच्या परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवलेल्या तीन विषयांचे सरासरी गुण यावर आधारित 30 टक्के गुण ग्राह्य धरले जातील.

➡️ 11  परीक्षेच्या वार्षिक मूल्यमापनातील विषयनिहाय गुण याचा 30 टक्के विचार केला जाणार आहे.

➡️ इ. 12 वी मध्ये वर्षभरात अंतर्गत मूल्यमापना तील
 पहिली  सत्र परिक्षा सराव परीक्षा सराव चाचण्या तसेच मूल्यमापन यातील विषयनिहाय गुण 40 टक्के ग्राह्य धरले जाणार आहेत.

वार्षिक निकाल : 

➡️ शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इ  12वी. परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांचे इयत्ता 10वी आणि इयत्ता 11वी या दोन्ही इयत्तांसाठी संपादणूकीचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करुन वार्षिक निकाल जाहीर करण्यात येणार आहेत.

➡️ 12वी परीक्षा सन 2021 साठी प्रविष्ट विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करताना लेखी, तोंडी / प्रत्यक्षिक / अंतर्गत. मूल्यपापन यासाठी निर्धारित केलेले गुण कायम ठेवण्यात यावेत.
➡️ गुण विभागणी तोंडी/प्रात्यक्षिक/ लेखी विषय विषय द्विलक्षी (व्यावसायिक) अभ्यासक्रम द्विलक्षी (व्यावसायिक) अभ्यासक्रम द्विलक्षी (व्यावसायिक) अभ्यासक्रम व्यवसाय अभ्यासक्रम (MCVC) व्यवसाय अभ्यासक्रम अंतर्भुत आहे.

➡️इ.१०वी च्या  मार्क्स यावर 30 टक्के.

➡️ इ.11वी  मार्क्स यावर सरासरी 30 टक्के.

➡️ इ.12  वी  यासाठी अंतर्गत परिक्षा यावर 40 टक्के गुण असतील. 


महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने प्रविष्ट असलेल्या 12 वीच्या सर्व विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे.





Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad