सेतू अभ्यासक्रम चाचणी 2. गणित भाग 1 व 2/ Setu abhyaskram chachni 2 ans key
प्रश्न 1.खालील प्रश्नांच्या ची योग्य पर्याय निवडून उत्तरे लिहा.
1) खालीलपैकी ------ ही राशी बहुपदी आहे.
उत्तर : B .( एक्स + 2)
2) 5.2 सेमी त्रिज्या असलेल्या वर्तुळाच्या सर्वात मोठया जीवेची लांबी ---- असते.
उत्तर : D (10.4)
3) प्रत्येक चौरस हा ----- नसतो.
उत्तर : समलंब चौकोन
4) अर्धवर्तुळाचे माप ----- असते.
उत्तर : 180°
प्रश्न.२.प्रश्न 2 रा सोडवा.
1) बेरीज करा.
(2x2 - 3x + 5) + (3x2+3x-5)
उत्तर :
= 2x2 + 3x2 - 3x + 3x + 5 - 5
= 5x2 - 0 - 0
= 5x2( 5 x चा वर्ग 2असे)
2) o केंद्र असलेल्या वर्तुळातील एका लघुकसाचे नाव लिहा.
उत्तर : कंस AB ,कंस BC.
3)सम.भु. चौ.ABCD चे कर्ण परस्पर बिंदू मध्ये एकमेकां ना छेद करतात तर m<APB = ?
उत्तर : mLAPB = 90°(समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभगतात व ते परस्परांशी काटकोन करतात.)
प्रश्न 3 .
1) ∆ ARC असा काढा की m LA= 60°m LB = 80°.
l(AB) 4.8 सेमी
उत्तर : दिलेल्या पायरी नुसार करा.
१)A ----------------- B (4.8 cm)
2) A = 60 ° 3) B= 80°
उत्तर : o केंद्र असलेल्या वर्तुळाची ABही जीवा आहे.
रेख OP लंब जीवा AB
l( PB) = 1/ 2 ×( AB) ( वर्तुळ केंद्रातून जीव टाकलेले लंब जीवेला दुभगतो)
= 1/2 × 8
l( PB) = 4 cm.
∆ OPB काटकोन त्रिकोणाचे.( पायथागोरस प्रमेय)
(OB) 2 = (OP)2 + (PB)2
= (3)2 + ( 4)2
= 9 + 16
=25( वर्गमूळ घेऊन)
वर्तुळाची त्रिज्या (OB) = 5 cm.आहे.
3) विस्तार करा.
( m + 2n)2
उत्तर : (m + 2n) 2
= m2 + 2m(2n )+ 2n2 -- (a+b)2= a2 + 2ab + b2)
= m2+ 4mn+ 4n2
4) भागाकार करा.
( 2x2– x–1 ) ÷ (x–1)
उत्तर : ( 2x2– x–1 ) ÷ (x–1)
= 2x + 1
वरील प्रश्न हे 16 ते 31 दिवस च्या सेतू अभ्यास क्रम वर विचारले आहेत. या मध्ये गणित भाग 1 व गणित भाग 2 चे प्रश्न आहेत.
7841069424
ReplyDelete