इयत्ता :१० वी सेतू चाचणी 2.उत्तरा सहित/ std: १० . Setu abhyaskram 2 Ans key
Q.1. खालील प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायी मधील लिहा.
1) ज्या दोन संख्यांची बेरीज 17 येईल अशा या लिहा.
उत्तर : C (18 -1).
2)x + y - 12 = O या समीकरणाची उकल ---- आहे.
उत्तर : A ( 10 ,2)
3) काटकोन त्रिकोणात कर्णाची लांबी 15 सेमी असेल तर त्यावर काढलेल्या मध्यगेची लांबी --- सेमी असेल.
उत्तर : A ( 7.5 सेमी)
4 ) ∆ABC मध्ये LA = 40° L B = 70° तर L C.= .... असेल.
उत्तर : B (70)
Q.2. खालील उपप्रश्न सोडवा.
1) x + y = 65 ; x - y = 35 तर x व y ची किंमत काढा
उत्तर : x + y = 65 ; x - y = 35
समीकरण 1 व दोन 2 बेरीज करून
x + y = 65
+ X - y = 35
-------------------
2x =100
x = 100 / 2
x = 50
x = 50 हे किंमत समीकरण
x + y = 65
:. 50+ y =65
:.y = 65-50
:. y = 15
2) खालील विधान x व y या चलाचा उपयोग करून समीकरण रूपात लिहा.
दोन संख्यांची बेरीज 15 असून फरक 11 आहे
उत्तर : x + y = 15 ,x - y = 11
3) दिलेली आकृती तील त्रिकोण कोणत्या कसोटी नुसार एकरूप आहे ते लिहा.
उत्तर : बा .बा. बा. कसोटी.
प्रश्न .३. खालील प्रश्न सोडवा.
१) 7 सेमी ची रेषाखंड AB काढा व त्याने 3:2 गुणोत्तर विभाजन करा.
उत्तर :
2) जर ∆ABC~ ∆POR असेल तर
उत्तर : a)< B =~ <Q ,<c ~= < R
b)AB / PQ = BC / QR = AC /PR
3) 3x - 2y = 20 ; x + 3y = 14
उत्तर :
समीकरण 2 ला 3 ने गुणन
3x + 9y = 42 ---- (3)
समी (3 ) मधून समी. 2 वजा करा.
3x + 9y = 42
- 3x-2y = 20
- + -
----------------------
11y = 22
:. y = 22 / 11
:. y = 2
y - 2 ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवून
x + 3y = 14
: .2 + 3(2) = 14
:. x + 6 = 14
:. x = 14 - 6
x = 8
समीकरण के उकल ( x ,y) = ( 8 ,2)
४) 6 पेन व 4 पेन्सिल यांची एकूण किंमत 60 व 4 पेन व 6 पेन्सिल यांची एकून किंमत 40 आहे तर एक पेन व पेन्सिल किंमत किती ?
उत्तर : समजा एका पेन ची किंमत x रु व
पेन्सिलची किंमत yरु आहे
6x + 4y = 60 --- (1)
4x + 6y = 40----- (2)
समी 1 व 2 यांची बेरीज करून
6x + 4y = 60
+ 4x + 6y = 40
-----------------------
10x + 10y = 100
:. x + y = 10 ------(3)
समी 1 व 2 यांची वजाबाकी करून
6x + 4y = 60
- 4x + 6y = 40
- - -
-----------------------
2x - 2 y = 20
:. x - y = 20/2
:. x - y = 10
x = 10 ही किंमत समी 3 मध्ये ठेवून
x + y = 10
10 + y = 10
y = 10 - 10
y = 0
एक पेनाची किंमत = 10 रु
एका पेन्सिलची किंमत =0 रु