Type Here to Get Search Results !

ऑलिंपिक 2021 मध्ये भारताचा झेंडा पडकला./ The Indian flag was flown at the 2021 Olympics.

ऑलिंपिक 2021 मध्ये भारताचा झेंडा पडकला./ The Indian flag was flown at the 2021 Olympics.

भारत देशाचा झेंडा ऑलिंपिक 2021 मध्ये

CHANU SAIKHOM MIRABAI यांनी पडकवला.


     CHANU SAIKHOM MIRABAI    यांनी WEIGHTLIFTING मध्ये भारताला सिल्वर पदक जिंकून दिले. आज  पुन्हा एकदा आपल्या देशाचे नाव मोठे केले. त्या बद्दल तुमचे ,तुमच्या टीम व परिवाराचे चे अभिनंदन असे यश तुम्हाला सतत मिळत राहो. तुम्ही खूप छान प्रयत्न केले. तुमच्या जिद्दीला व मेहनतीनला सलाम .

या 2021 खेल मध्ये भारताला भेटलेले हे पहिलं मेडल आहे.चानूनं स्नॅच गटातील पहिल्या प्रयत्नात 84 किलो वजन यशस्वी उचलले आहे . दुसऱ्या प्रयत्नात 87 किलो यशस्वी झाली.


आपल्या देशाला करनाम मल्लेश्वरीनं वेटलिफ्टिंगमध्ये ऑलिम्पिक पदक  जिंकून दिले आहे.

 मल्लेश्वरीनं सिडनीमध्ये 2000 साली येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत 69 किलो वजनी गटामध्ये भारताला  ब्रॉन्झ मेडल जिंकून दिले होते.


Rio ऑलिम्पिकनंतर झालेल्या  प्रत्येक स्पर्धेत चानूनं मेडल जिंकले आहे. यामध्ये world champion ship आणि common wealth game खेल चा  समावेश होतो. त्याचबरोबर Asian चॅम्पियनशिपमध्येही चानूनं ब्रॉन्झ मेडल पटकावले आहे.

तुम्ही दिलेला हा आनंदाचा क्षण आम्ही कधी विसरणार नाही. त्याबद्दल तुमचे आभार.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad