Type Here to Get Search Results !

आय. पी. एल 2021/ IPL 2021

 आय. पी. एल 2021/ IPL 2021

आय. पी. एल 2021/ IPL 2021 चा थरथरट क्रिकेट चाहत्यांना पुन्हा पाहण्यासाठी मिळणार आहे 2021 चा आय. पी. एल  निम्मा हंगाम झाला होता . त्याचे कारण ही भयानक होते ते म्हणजे कोरोना महामारी.
पुन्हा एकदा चौकार षटकार पाहायला मिळणार आहेत.
आय. पी. एल 2021 कुठे होणार -
UAE मध्ये दिनांक 19/09/2021 पासून  सुरू होणार आहे.

आय. पी. एल चे दोन जबरदस्त टीम MI व CSK या मध्ये हा पहिला सामना होणार . पाहण्यासाठी हा खूप रंजक होणार आहे.

आय. पी. एल  चे  टाईम टेबल :

कोणती टीम कोणत्या टीम बरोबर खेळणार व दिनांक काय असणार .
दिनांक                संघ

१९ सप्टेंबर - चेन्नई सुपरकिंग्ज ( CSK )विरुद्ध मुंबई इंडियन्स (MI)

२० सप्टेंबर - कोलकाता नाईट रायडर्स (KKR)

विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB)

२१ सप्टेंबर - पंजाब किंग्ज (KXIPUNJAB) विरुद्ध राजस्थान रॉयल्स ( RR)

२२ सप्टेंबर - दिल्ली कॅपिटल्स (DD)विरुद्ध सनराईजर्स हैदराबाद( SRH)

२३ सप्टेंबर - मुंबई इंडियन्स ( MI) विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स ( KKR)

२४ सप्टेंबर - आर सी  बी विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज ( CSK)

२५ सप्टेंबर - दिल्ली कॅपिटल्स (DD)विरुद्ध राजस्थान रॉयल्स (पहिला सामना)(RR)

सनराईजर्स हैदराबाद ( SHR) विरुद्ध 

पंजाब किंग्ज(KXIPUNJAB)(दुसरा सामना)

२६ सप्टेंबर - चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध(CSK) कोलकाता नाईट रायडर्स (पहिला सामना)(KKR)

आर.सी.बी. (RCB) विरुद्ध मुंबई इंडियन्स (MI) (दु. सा)

२७ सप्टेंबर - सनराईजर्स हैदराबाद ( SRH)विरुद्ध राजस्थान रॉयल्स(RR)

२८ सप्टेंबर - कोलकाता नाईट रायडर्स (KKR)विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (पहिला सामना)(DD)

मुंबई इंडियन्स (MI) विरुद्ध पंजाब किंग्ज(K11PUNJAB)(दुसरा सामना)


२९ सप्टेंबर - राजस्थान रॉयल्स ( RR)

विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB)

३० सप्टेंबर - सनराईजर्स हैदराबाद ( SRH)

 विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज (CSK)

१ ऑक्टोबर - कोलकाता नाईट रायडर्स ( KKR)

विरुद्ध पंजाब किंग्ज (KXI Punjab)

२ ऑक्टोबर - मुंबई इंडियन्स ( MI)  विरुद्ध

 दिल्ली कॅपिटल्स ( DD )(पहिला सामना)

राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज (दुसरा सामना)

३ ऑक्टोबर - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु ( RCB)

विरुद्ध पंजाब किंग्ज.( KXI Punjab)    (पहिला सामना)

कोलकाता नाईट रायडर्स ( KKR) विरुद्ध 

सनराईजर्स हैदराबाद. ( SRH) (दुसरा सामना)

४ ऑक्टोबर - दिल्ली कॅपिटल्स ( DD)विरुद्ध 

चेन्नई सुपरकिंग्ज (CSK)

५ ऑक्टोबर - राजस्थान रॉयल्स( RR) विरुद्ध मुंबई इंडियन्स(MI)

६ ऑक्टोबर - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु( RR)

 विरुद्ध सनराईजर्स हैदराबाद (SRH)

७ ऑक्टोबर - चेन्नई सुपरकिंग्ज ( CSK)  विरुद्ध पंजाब किंग्ज

 (KXI Punjab) (पहिला सामना)

कोलकाता नाईट रायडर्स (KKR)विरुद्ध 

(RR)राजस्थान रॉयल्स (दुसरा सामना)

८ ऑक्टोबर - सनराईजर्स हैदराबाद (SRH) विरुद्ध मुंबई इंडियन्स (MI)(पहिला सामना)

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB )विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (DD) (दसरा सामना)

१० ऑक्टोबर - क्वालिफायर  ( Qualifiers 1)

११ ऑक्टोबर - एलिमीनेटर

१३ ऑक्टोबर - क्लालिफायर  ( Qualifiers 2)

 १५ ऑक्टोबर - अंतिम सामना (final 2021.)






















Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad