Type Here to Get Search Results !

आय बी पी एस क्लार्क भरती सन 2021/IBPS EXAM BHARTI

 आय बी पी एस क्लार्क भरती सन 2021

खुशखबर खूशखबर 

 सरकारी बँक मध्ये नोकरिकरण्याची सुवर्ण संधी या संधीचा फायदा घ्या आणि लवकरात लवकर 
फॉर्म भर या भरती विषयी जाणून घेऊ

 पद : लिपिक 

ऑनलाईन फॉर्म भरण्याची दिनांक : 12 /07 /2021
 ऑनलाईन फॉर्म भरण्याची शेवटची  दिनांक : 01/08/2021

अर्ज फी भरण्याची शेवटची दिनांक : 01/08/2021.
 शैक्षणिक पात्रता :  पदवी पास किंवा शेवटच्या वर्षी असणारा विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतो.

वय : किमान 20 व कमाल :28 वर्षे

  IBPS ची पूर्व  परीक्षा द्यावी लागेल.
 पास विद्यार्थी मेन्स Exam ला जातील.
 वेबसाईट फॉर्म भरण्यासाठी :  ibps.in.

 कोण कोणत्या बँक मध्ये भरती होणार आहे त्या बँकांची माहिती पुढीलप्रमाणे आहे.

बँकेचे नाव : १) पंजाब नॅशनल बँक 
2)युनियन बँक ऑफ इंडिया
3)बँक ऑफ बडोदा.
4)बँक ऑफ इंडिया
5) कॅनरा बँक 

 परीक्षा : ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात ( पूर्व परीक्षा 28 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर 2021)

 मुख्य परीक्षा :  31 ऑक्टोबर 2021.

 अर्ज कसा करावा: 

 स्टेप 1.ibps.in वर क्लिक करा.

स्टेप .2. CRP clerk या वर क्लिक करा.

स्टेप.3.  सर्वप्रथम  न्यू रजिस्ट्रेशन करा.

महाराष्ट्रातील किंवा देशातील सर्व मुलांना संख्याशास्त्र क्षेत्रामध्ये आवड असणाऱ्या सर्व मुलांसाठी ही जाहिरात आहे यामध्ये तीन ही पदवी पास झालेले विद्यार्थी तसेच शेवटच्या वर्षी असणारे सर्व विद्यार्थी या परीक्षेस अर्ज करू शकतात.

यासाठी अभ्यासक्रम काय कसा व कोणता असेल यासाठी वेबसाईटवर जाऊन तुम्ही हा सर्व अभ्यासक्रम पाहू शकत व त्याप्रमाणे परीक्षेसाठी पूर्वतयारी करू शकता. ही भरती सर्व राज्यातील विद्यार्थ्यांसाठी आहे ही जाहिरात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावी.

परीक्षेचे पूर्ण वेळापत्रक तुम्हाला आयबीपीएस ह्या साईट वर जाऊन मिळेल याची माहिती वर दिलेली आहे अजून अधिक माहिती हवी असल्यास में वरील वेबसाईटला भेट देणे जेणेकरून तुम्हाला काही समस्या राहणार नाही व सहज सिद्ध तुम्ही आवश्यक असणारी माहिती तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल

सर्व गरजू मुलांपर्यंत पोहचवा तुमच्या मित्रांना ही ही भरती सांगा.

सूचना : कोणत्याही शाखेतून पदवी पास झालेला विद्यार्थी IBPS मधीक भरतीला तुम्ही व आजूबाजूचे जे मित्र परिवार आहे त्यांना ही आनंदाची बातमी सांगा. या संधीचा फायदा करून तुम्ही घ्या आणि जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांना हहि महिती द्या व त्याना ही सांगा


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad