25 टक्के कमी झालेला अभ्यासक्रम/ 25 %Reduced syllabus
25 टक्के कमी झालेला अभ्यासक्रम. इयत्ता 9 वी दहावीचा कमी झालेला अभ्यासक्रम पाहण्यासाठी खालील लिंक ओपन करा.
प्रत्येक विषयातील कोणत्या पाठाचा किती टक्के भाग कमी झाला आहे हे पाहू शकता.
कमी झालेल्या अभ्यासक्रम वर परीक्षेत प्रश्न विचारले जाणार नाहीत हे लक्षात राहू द्या.
इयत्ता १ ली ते इयत्ता १२ वी पर्यंत सर्व वर्गांचा अभ्यासक्रम तुम्हाला पहाता येणार.
इयत्ता : ९ व 10 वी : कमी झालेला अभ्यासक्रम पाहण्यासाठी त्या विषयावर क्लिक करा.
या मध्ये मागील शैक्षणिक वर्षात जो अभ्यासक्रम कमी केला आहे त्या प्रमाणे या ही वर्षी तसाच अभ्यासक्रम कमी केला आहे. या वर्षी पहिले 45 दिवस आपल्याला सेतू अभ्यासक्रम शिकवायचा आहे. मुलांचे पूर्व ज्ञान या वर थोडा भर द्याच आहे. या मध्ये दर पंधरा दिवसांनी त्यांची एक परीक्षा अश्या तीन चाचण्या होतील त्या मुलांकडून सोडवून घ्याच्या आहेत.
यासाठी त्यांना मार्गदर्शन तसेच त्यांच्याकडून मागील वर्गातील अभ्यासक्रम करून घेतला पाहिजे.
हा अभ्यासक्रम कमी करताना मुलांकडून सेतू अभ्यास करून घेणे हा आहे.मागील वर्षी मुले ऑनलाईन शिक्षण घेत होते त्यांना त्याचा किती अभ्यास झाला आहे समजण्यासाठी 25 % अभ्यास क्रम कमी करून सेतू अभ्यासक्रम आपल्याला 45 दिवस शिकवायचा आहे व त्या वर परीक्षा ही घ्या ची आहे.
दर पंधरा दिवसांनी शिवलेल्या अभ्यास क्रम या वर परीक्षा घ्या ची आहे.
इयत्ता १ ली ते इयत्ता १२ वी पर्यंत सर्व वर्गांचा अभ्यासक्रम तुम्हाला पहाता येणार.