पाठ . ३, शाल या पाठाची साप्ताहिक चाचणी
पाठ . ३, शाल या पाठाची
साप्ताहिक चाचणी सोडवण्यासाठी
खालील लिंक ओपन करा व तुम्ही दिलेली साप्ताहिक चाचणी चे गुण पाहण्यासाठी विव स्कोर वर क्लिक करा तुम्हाला तुमचे गुण समजतील.इयत्ता १० वी . Ssc बोर्ड साठी या पाठ प्रश्न विचारले जातात हा पाठ खूप महत्त्वाचा आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून . या पाठाची साप्ताहिक चाचणी दिल्यानंतर हे सर्व प्रश मराठी नोटबुक मध्ये लिहा . या पाठवर कमीत कमी आठ मार्क चे प्रश्न विचारले जातात किंवा जाऊ शकतात . या पाठवर ssc मराठी विषयात परीक्षेत येणारे एक प्रश्न या लिंक मध्ये आहेत.
पाठाचा सारांश
या पाठा मध्ये शाली भोवती असलेले लेखकाच्या आठवणी या पाटातून व्यक्त झाल्या आहेत शाल ही प्रतीकात्मक आहे शाली मुळे येणारा शालीन तेचा संदर्भ यामध्ये अंतर्मुख करणारा आहे पाठातील काही उदा किंवा घटना या माणसाची संवेदनशीलता हे मूल्य ची जाणीव करून देणारी असतात . या सर्व घटनांचा ठेवा जतन ठेवणे गरजेचे आहे. या सर्व घटना व आठवणींचा उजाळा महत्त्वाचा आहे त्यामुळे त्याचे मानवी जीवनामध्ये महत्व खूप असते असा चा पाठ आहे या पाठांमध्ये वरील प्रमाणे शाली चे महत्व सांगितले आहे.
लेखक लेखक वाईला विश्वकोशा चे अध्यक्ष म्हणून गेले होते त्या ठिकाणी नदीकाठच्या पार्ट शाळेच्या खोलीत ते राहत असे खोलीच्या दक्षिणेकडील खिडक्या कृष्णा नदीच्या चिंचोळ्या प्रवाहावर होत्या थंडीच्या दिवसात एक बाई माझ्या खिडकीखाली घाटाच्या छोट्या तटावर एक लहान मुल टोपली घेऊन मासे पकडण्याचे काम करत होती त्या बाईचे बाळ थंडीने कुडकुडत जोराने रडत होते पण त्याकडे तिचे लक्ष नव्हते हे दृश्य पाहून मला रहावले नाही मी माझ्या सुटकेस मध्ये एक शाल काढली तसेच काही पैसेही देण्यासाठी वर काढले व त्या स्त्रीला हाक मारून ती शाल व पैसे तिला दिले.
व त्या स्त्री सांगितले की सर्वप्रथम दिलेल्या शाली मध्ये त्या लहान मुलाला गुंडाळ व नंतर मासे मारण्याचे काम करत बस या घटनेने त्या शाळेची उब वाढवले होती. ही घटना या शालीची महत्त्व सांगून या शालीचा उपयोग मी चांगल्या कामासाठी केला याचा मला अभिमान आहे तसा अजून एक प्रसंग माझ्यासोबत घडलेला आहे.
मी एवढा सभा व संमेलन करत होतो की त्याच्यामुळे मला मिळालेल्या शाली एवढ्या जमा झाल्या होत्या की मी त्या ते का गाठोडा मध्ये बांधून ठेवल्या होत्या व त्या शालीन चे काय करायचे हे तुच ठरव असे मी गाठोडे ठेवलेल्या मित्र ला सांगितल.या सर्व शाली गोरगरीब यांना देण्यास सांगितले.
असेच एकदा शनिवार पेठेतील ओंकारेश्वर मंदिराच्या पुलावर रोज संध्याकाळी फिरण्यासाठी जात असेल त्यावेळेस त्या ठिकाणी मला काही लोक भिक्षा मागताना दिसले. त्यामधील एकदम वयस्कर म्हातारा त्यामध्ये भीक मागत होता तेवढ्या कडाक्याच्या थंडीमध्ये तो हे काम करत होता हे पाहून मला खूप दुःख झाले मी त्या दिवशी घरी गेलो व दुसऱ्या दिवशी येताना सायंकाळी पेटी मधील शाल घेऊन आलो व त्या म्हाताऱ्या भिकाऱ्याला दिली.
साप्ताहिक चाचणी सोडवण्यासाठी खालील लिंक ओपन करा.
https://forms.gle/wB9MPuE8ac4yp9Rc7