पाठ. १. स्थूलवाचन . मोठे होत असलेल्या मुलांनो.
सुप्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी भारतीय मुलांना (तरुणांना) लिहिलेले, हे पत्र आहे. स्वतःचे काम स्वतः करावे. कुठल्याही मोठ्या कामाची सुरुवात अनेक छोट्या छोट्या कामातून होते. तसेच कोणतेही काम कमी दर्जाचे नसून 'आधी केले मग सांगितले' या सुवचनाची पूर्तता करणे, हे महत्त्वाचे आहे, असा संदेश या पत्रातून मिळतो.
हा पाठ समजण्यासाठी व कठीण शब्दांचे अर्थ लिहिण्यासाठी डॉ. अनिल काकोडकर तसेच डॉ. होमी भाभा भारतातील थोर
थोर अणुशास्त्रज्ञ होते. त्यांनी भारतामध्ये अणुसंशोधनाचा पाया घातला. भारताच्या अणुसंशोधनाचे होमी भाभा हे अध्वर्यू होत. म्हणून त्यांचे नाव अणुसंशोधन केंद्राला दिले आहे. 'बार्क' ही संस्था प्रचंड मोठी व नावाजलेली आहे.
ही सर्व माहिती व लेखकाने सांगितलेला अनुभव तुम्हाला या व्हिडिओ पाहिल्या नंतर समजले. व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक ओपन करा.