Type Here to Get Search Results !

भारतीय सीमा सुरक्षा दल भरती/ BSF recruitment

 भारतीय सीमा सुरक्षा दल भरती/ BSF recruitment 

भारतीय सीमा सुरक्षा दलात (BSF)तरुणांसाठी भरती निघाली आहे. भरती एकूण 285 पदे भरली जाणार आहेत.

चला तर लागा तयारीला 

 अर्ज करण्याची अंतिम दिनांक :26/07/2021.

 महिला उमेदवार फॉर्म भरू शकतात. 
 भारतीय सीमा सुरक्षा दल या मध्ये खालील पदांसाठी भरती निघाली आहे.
 फॉर्म ऑनलाईन भरणे  व अधिक माहिती साठी: वेबसाईट आहे.www.bsf.gov.in 

एअरविंग : या पदासाठी एकूण जागा 65 आहेत.

पॅरामेडिकल स्टाफ : या पदासाठी एकूण जागा 49 आहेत. 

असिस्टंट रेडिओ मॅकेनिक:  या पदांसाठी 8 जागा 

  वरील पदा साठी शिक्षण व अट : एअरफोर्स X चे प्रमाणपत्र . 12 वी पास , संबंधित विषयातील पदवी असणे गरजेचे आहे.

 वेतन :  35400 रुपये ते 1,12,400 रुपयांपर्यंत.

वेटरीनरी स्टाफ : एचसी या पदासाठी 40 जागा .

                         कॉन्स्टेबल या पदासाठी 30 

 या पदा साठी शिक्षण व अट : इयत्ता : १० वी पास.


 या पदा साठी वयाची अट आहे : वय 20 ते 25 च्या दरम्यान असावे.
 वयाची अट आहे : 28 वर्ष पूर्ण.बाकी सर्व पदांसाठी वयाची अट ही 28 वर्षे आहे.

बीएसएफच्या पॅडामेडिकल विभागात एकूण 153 जागा भरण्यात येणार आहेत.
  स्टाफ नर्स या पदासाठी एकूण 77 जागांची भरती होणार आहे
 ऑपरेशन थिएटर टेक्निशियन या पदासाठी 2 जागा .
  लॅब टेक्निशियन पदासाठी 56 जागा आहेत.
 सीटी या पदासाठीही 18 जागा आहेत.
वेतन : पदांसाठी वेतन 29200 रुपये ते 92300 रुपये.
वरील सर्व पदांच्या भरती साठी तुम्हा सर्वांना हार्दिक तुम्हा सर्वांची ईच्या पूर्ण होवो.  खूप तयारी करा आणि तुमचे लक्ष्य मिळवा. शुभेच्छा






Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad