इयत्ता :१२ वी CBSE बोर्ड चा निकाल/CBSE RESULT 12
आज cbse बोर्ड चा निकाल आहे मागील काही दिवसांत 10 वी चा निकाल लागला होता .सर्वजण 12 वी निकाल ची वाट पाहात होते. तो दिवस आज आहे. 2 वाजता बोर्ड चा निकाल लागणार आहे सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा.
कोरोना महामारीमुळे CBSE ने १२ वीची परीक्षा रद्द केली होती मात्र या परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार असल्याचे सांगितले जात आहे. बोर्डाचा निकाल आहे..
निकाल कसा पाहायचा ?
CBSE बोर्डाची १२ वीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना cbseresults.nic.in या वेबसाईटवर निकाल पाहाता येईल.
cbseresults.nic.in या वर क्लिक करा.
आता तुमचा क्रमांक रोल नंबर इत्यादी सबमिट करावा.
आपला निकाल स्क्रीनवर दिसून येईल.
अश्या सोप्या पद्धतीने तुम्ही हा निकाल पाहू शकता.निकालाचा दिवस असल्यामुळे site थोडी हळू चालण्याची शक्य ता आहे.
कोणतीही बोर्ड परीक्षा न घेता मूल्यमापन च्या आधारे निकाल जाहीर करण्याची ही पहिली वेळ आहे.
दिनांक २५ ते ३१ जुलै च्या दरम्यान निकाल जाहीर होणे अपेक्षित धरले होते. आज हा निकाल पाहन्यासाठी मिळेल.
मूल्यमापनाचा ३०:३०:४० असे केले आहे.
इयत्ता 10 चे 30 टक्के ,अकरावी चे 30 टक्के व बारावीचे 40 टक्के असतील.
या साठी एकूण 13 सदस्य होते.
कोरोना महामारीमुळे CBSE ने १२ वीची परीक्षा रद्द केली होती मात्र या परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार असल्याचे सांगितले जात आहे.
सर्व बारावीच्या मुलांना त्यांच्या निकाला साठी शुभेच्छा.
सर्वांना पुढील वाटचालीस शुभेच्छा .
👍👍
ReplyDeleteHona chahiye
ReplyDelete