पाठ.३. शाल/ Imp quesation nd Ans
एस. एस. सी. परीक्षेत या पाठवर आकलन कृती चे खालील प्रकारे प्रश्न विचारले जातात.
1)लेखकाने भूषवलेली पदे: साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पद व विश्वकोशाच्या अध्यक्ष पद . गुण : 02
2)2004 च्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते : लेखक: रा. ग. जाधव.
3) निकटवर्ती मित्राला दिलेले : शालींचे गोठोडे
4) सगळ्या शाली यांना वाटल्या : गरीब श्रमिकांना
5) भिक्षेकऱ्याच्या अंगावर असलेली : चिरगुटे.
6)कविवर्य नारायण सुर्वे गाजवत असे : सभा, संमेलन .
7)लेखकाने गरीब बाईला दिले: पुलकित शाल, पाच पाचपन्नास
8) बाळ का रडत होते त्याचे कारण काय : कडाक्याच्या थंडीने कुडकुडत रडत होते
9) लेखकाने सुटकेस मधील पुलकित शाल काढली व दिली कारण: कडाक्याच्या थंडीने कुडकुडत रडत होते पण आई तिकडे बघतच नव्हती.