Type Here to Get Search Results !

साहित्य रत्न सम्राट तुकाराम भाऊ राव साठे जयंती भाषण / jayanti

 

 साहित्य रत्न सम्राट तुकाराम भाऊ राव साठे

थोर समाज सुधारक शोषितांचा आक्रोश आपल्या लेखणीतुन मांडणारे , मराठीतील प्रतिभावंत शाहीर, लेखक, साहित्यिक साहित्य रत्न सम्राट  तुकाराम भाऊ राव साठे ( अण्णा भाऊ साठे) यांच्या 101  जयंती  निमित्त  कोटी कोटी  विनम्र  अभिवादन .

साहित्य रत्न सम्राट    तुकाराम भाऊ राव साठे

 यांच्या विषयी . 

वैयक्तिक जीवन : 

थोडक्यात आपण परिचय पाहूया . परिचय सर्वाना माहीत आहे पण आज कला वाचन कमी झाले असे मला वाटत आहे. अजून ही काही लोकांना हे माहीत नसेल म्हणून हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे.

जन्म : तुकाराम भाऊ राव साठे ( अण्णा भाऊ साठे)
       ऑगस्ट महिन्यात झाला या आहे. दिनांक ०१ व वर्ष 1920 .या  दिनी   सांगली  जिल्हा व  वाळवा तालुक्यातील वाटेगाव या गावी जन्म झाला.
वडिलांचे नाव : भाऊराव साठे   वालुबाई
आईचे नाव : वालुबाई साठे
पत्नी : कोंडाबाई साठे व जयवंता साठे
अपत्ये : मधुकर, शांता आणि शकुंतला 

शिक्षण :    ते शाळा शिकलेले नाहीत , केवळ 1 1/2 दिवस ते शाळेत गेले आहेत. व शाळेतील  होणाऱ्या असमान वागणूक यामुळे    त्यांनी शाळा सोडून दिली.

साहित्या व प्रकार :   शाहीर ,कथा , कादंबरीकार

साहित्य रत्न सम्राट  तुकाराम भाऊ राव साठे हे बाबासाहेब ,डांगे व मार्क्स यांच्या विचाराने प्रभावित झाले होते.

लेखन : एकूण कादंबरी : 35 .
फकिरा या कादंबरीला उत्तम ,छान, कादंबरीचा पुरस्कार मिळाला आहे.
सर्वांनी फकिरा ही कादंबरी एकदा तरी वाचन करावी.
फकिरा ही कादंबरी वाचण्यासाठी ही लिंक ओपन करा.


   : साहित्य रत्न सम्राट  तुकाराम भाऊ राव साठे:

 साहित्य हे परिवर्तनाला दिशा व चालना देणारे ठरले आहे.

  महाराष्ट्राच्या एकूणच जडणघडणीत आणि परिवर्तनात या साहित्याचे योगदान हे महत्त्वपूर्ण ठरलेले आहे.
  आज ही अनेक  विद्यार्थी व अभ्यासक त्यांनी  लिहिलेल्या साहित्याचा अभ्यास करताना दिसत आहेत ही बाब खूप लक्ष्य वेदी आहे.

साहित्य रत्न सम्राट अण्णा भाऊ साठे यांच्या विषयी जेवढे लिखान करू ते कमी आहे. 

असे थोर समाज सुधारक ,लेखक, कवी साहित्य रत्न सम्राट अण्णा भाऊ साठे  यांच्या जयंती 101  निमित्त  कोटी कोटी  विनम्र  अभिवादन .




  













Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad