Type Here to Get Search Results !

एसएससी जीडी भरती/SSC GD Recruitments

 एसएससी जीडी भरती/SSC GD Recruitments 

दहावी पास मुलांसाठी आनंदाची बातमी SSC GD मध्ये 25271 पदे भरली जाणार आहेत त्याची जाहिरात निघाली आहे.या संधीचा लाभ घ्या.
स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) ने CAPF मध्ये कॉन्स्टेबल (जनरल ड्यूटी किंवा जीडी), SSF आणि आसाम रायफल्स मध्ये रायफलमन या पदांसाठी ही भरती काढली आहे.

  एकूण किती पदे भरली जाणार : 25271 पदांची भरती होणार आहे.

 महिला उमेदवार यांच्या साठी एकूण :  2847 जागा आहेत.
पुरुष उमेदवार यांच्या साठी एकूण : 22424 जागा भरल्या जाणार आहेत.

 शैक्षणिक पात्रता : स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या सीएपीएफ जीडी कॉन्स्टेबल पदासाठी अर्ज करणारे उमेदवार 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

 वयाची अट : वय 18 ते 23 वर्षांच्या दरम्यान चे असणे आवश्यक.

 शारीरिक पात्रता : 
महिलांसाठी उंची  : 157 सेमी.
पुरुष यांच्या साठी उंची :  170 सेमी.
छाती
पुरुष उमेदवार - 80 सेमी. (फुगवून - 85 सेमी)

 कुठे भरायचा : स्टाफ सिलेक्शन कमिशनची ऑफिशियल वेबसाईट आहे . ssc.nic.in या वर जाऊन फॉर्म भरायचा आहे.

अधिक माहितीसाठी ची वेबसाईट :  https://www.ssc.nic.in . 

http://www.crpf.gov.in.

:महत्वपूर्ण दिनांक : 

 अर्ज भरण्याची (सुरुवात) दिनांक : 17/07/2021.
 अर्ज भरण्याची शेवटची दिनांक : 31/08/2021
ऑनलाईन फी भरण्याची दिनांक : 02/09/2021
 ऑफलाईन चलन भरण्याची अखेरची दिनांक :  4/09/2021 
 चलनाद्वारे फी जमा करण्याची शेवट ची दिनांक - 07/09/2021
 टियर - 1 परीक्षा (सीबीटी) चे तारीख- नंतर कळवली जाणार आहे.

:कोणत्या विभागात किती जागा आहेत:

बीएसएफ: 7545
सीआयएसएफ : 8464
एसएसबी : 3806
आयटीबीपी :1431
आसाम रायफल्स: 3785
 एसएसएफ: 240

: जाहिरात : सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी खालील लिंक ओपन करा.













Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad