Type Here to Get Search Results !

इयत्ता दहावी निकाल/ ssc Result2021

 इयत्ता दहावी निकाल/ ssc Result2021

 दहावीच्या मुलांसाठी आनंदाची बातमी 

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन २०२१ मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला इ.१०वीचा ऑनलाईन निकाल जाहीर होणार.

ज्याची तुम्ही आम्ही सर्वजण आतुरतेने वाट पाहात होतो ते  म्हणजे इयत्ता दहावी चा निकाल . काही क्षणांचा अवधी राहिला आहे. तुम्हाला तुमच्या भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा

निकालाची दिनांक : १६ जुलै २०२१
 इयत्ता दहावीचा निकाल पाहण्यासाठी कोणत्या वेबसाईट वर जावे.
mahresult.nic.in



 वेबसाईट ओपन केली की तुमचा Seat numbar लिहा.
 Seat numbar शाळेतून तुमच्या सर आहेत त्यांच्या कडून
घेणे.
 नंतर आई चे जे नाव आहे त्याची पहिले तीन अक्षरे लिहा.

 निकाल किती वाजता जाहीर होणार : निकाल उद्या दुपारी १ वाजता . 
 मुलांनी आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिक, वर्ग शिक्षक यांना संपर्क साधा व तुमचा ssc चा बैठक क्रमांक seat number काय आहे हे विचारून घ्या.
 गोंधळून जाऊ नका 
 अधिक माहिती साठी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वेबसाईटवर जावे त्या ठिकाणी तुम्हाला माहिती मिळेल.
 सर्व सरकारी आणि खासगी शाळांच्या निकालाची उद्या बोर्डच्या संकेतस्थळ वर पाहण्यासाठी मिळणार आहेत .
 माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वेबसाईटवर जाहीर केला जाणार आहे. दहावी तील सर्व विद्यार्थ्यांना निकाला साठी हार्दिक शुभेच्छा .

10 वी 12 वी निकालाची दिनांक/ ssc,hsc Result Date

इयत्ता दहावी व बारावी तील सर्वांसाठी खुशखबर आहे

नमस्कार ज्या ची आपण सर्वजण वाट पाहत आहोत ते म्हणजे इयत्ता 10 वी 12 वी  चे निकाल .या दोन्ही वर्गांचे निकाल कधी लागणार याची प्रतिक्षा संपली आहे . 

करोना च्या काळात मुलांच्या परीक्षा झाल्या नाहीत मंग मुले पुढील वर्गात जाणार कसे हा ही प्रश्न होता हा प्रश्न परिक्षा महामंडळ यांनी सोडवला व मूल्यमापन आराखडा तयार करून मुलांना गुण दिले व मुलांना पुढील वर्गात जाण्याचा मार्ग मोकळा झाला,आता वेळ आहे ती निकालाची .

   दिनांक  23 जुलै रोजी इयत्ता १० वी चा निकाल लागणार आहे याची माहिती पुणे बोर्ड यांनी सांगितली आहे.

दिनांक 2  ऑगस्ट 2021 रोजी इयत्ता 12 वी चा निकाल लागणार आहे .याची माहिती पुणे बोर्ड यांनी सांगितली आहे.

इयत्ता : ११ वी वर्गातील मुलां च्या प्रवेशासाठी  सीईटी (CET) प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे.
ही परीक्षा इयत्ता 10 वी चा निकाल लागल्यानंतर 14 दिवसानंतर घेण्यात येणार आहे.

इयत्ता :१० वी ची परीक्षा न दिलेले विद्यार्थी यांचे  मूल्यमापन कसे?

इयत्ता १० ची परीक्षा न दिलेल्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कसे होणार आहे यासाठी तुम्हाला बोर्डाची वेबसाईट  mahahsscboard.in वर क्लीक करून सर्व माहिती मिळेल. 
इयत्ता दहावी ,आकरावी, बारावी च्या अधिक माहिती साठी महाराष्ट्र राज्य शिक्षण महामंडळ ची वेबसाईट mahahsscboard.in
 या वर जाऊन  तुम्हाला माहिती मिळेल किंवा तुम्ही घेऊ शकता. 
सर्व विद्यार्थ्यांची पुढील इयत्तेत कधी जाणार याची आपण सर्व वाट पाहात होते ती वेळ आली आहे.







ही माहीती सर्व दहावीच्या मुलांपर्यंत पोहचवा.

Post a Comment

4 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad