अकरावी प्रवेश / std 11FYJC CET EXAM FORM
अकरावी प्रवेश सीईटी चे अर्ज सोमवार पासून भरले जाणार/ std 11 CET EXAM FORM
दिनांक 16/07/2021 ला दहावीचा निकाल लागला .आता आकरावी प्रवेश चे वारे वाहू लागले .
प्रवेश कसा ,कधी व परीक्षा कशी असेल असे प्रश्न येऊ लागले .
अकरावी प्रवेश साठी सीईटी ची परीक्षा अभ्यासक्रम ,अर्ज कधी व कसा भरायचा या बाबत आज आपण पाहणार आहोत
सीईटी परीक्षा अर्ज : सीईटी अर्ज सोमवार पासून उपलब्ध होणार.दिनांक :19/07/2021
परीक्षा कधी होणार : दिनांक 23 /08/2021 पर्यंत होईल.
राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर अर्ज उपलब्ध होणार वेबसाईट आहे :
http://cet.mh-ssc.ac.in
अर्ज भरताना पोर्टल ओपन झाले की .
या लिंक वर क्लिक करा.नंतर तुम्ही
स्टेप 1. MUMBAI(MMR) वर क्लिक करा.तुम्ही तुमचा बोर्ड निवडा.( Mumbai, Pune, Nagpur, Nashik, Aurangabad, Amravati या पैकी एक बोर्ड निवडा)
स्टेप .2. log in असा ऑप्शन दिसेल .त्या खाली new user असे दिसेल त्या वर क्लिक करा.
Log in च्या खाली new user असे दिसत नसेल तर site अजून सुरू नाही असे समजा.
3. तुम्ही log in च्या खाली तुम्ही कसे log in करायची याची माहिती आहे.
व नंतर तुमचा परीक्षेचा (ssc)seat number लिहा.
CET/ सीईटी परीक्षेचा अर्ज असेल .
CET/ सीईटी परीक्षा देऊ इच्छित का हो/ नाही असा प्रश्न असेल. तुम्ही हो किंवा नाही या पैकी एक निवडा.
परीक्षा देणे ऐच्छिक नाही म्हणजे तुम्ही ईच्या परीक्षा दयाची की नाही .
परीक्षा नाही दिली तरी तुम्हाला 11 वी ला ऍडमिशन मिळणार आहे.
परीक्षा कशी होणार : परीक्षा ऑफलाईन होणार आहे.
सीईटी परिक्षेचे स्वरूप :
परिक्षेचे गुण : एकूण १००
वेळ : ०२ तास.
अभ्यासक्रम : इयत्ता : १० वी वर आधारित आहे. हे लक्ष्यात असुद्या.
परिक्षेसाठी इंग्रजी, गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्र विषयावर प्रत्येकी 25 गुणांचे प्रश्न असणार आहेत.
प्रश्न कसे असणार :
वस्तुनिष्ठ प्रश्न असणार आहेत.(प्रश्न हे Multipal Objective Type Question असणार आहेत.)
परिक्षा देणे बाबत
परिक्षा देणे बाबत : तुम्हाला परिक्षेला बसायचे आहे की नाही यासाठी. ऑप्शन विद्यार्थ्यांना दिला जाणार आहे .
11 वी मध्ये प्रवेश हा तुम्हाला सीईटीमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारावर दिला जाणार आहे.
ज्या विद्यार्थ्यांनी सीईटी दिलेली नाही त्यांच्यासाठी महाविद्यालयातील शिल्लक जागी प्रवेश दिला जाणारआहे
विद्यार्थ्यांना सीईटी परिक्षेसाठी कोणताही शुल्क आकारला जाणार नाही.
सीबीएसई, आयएससीई आणि आंतरराष्ट्रीय बोर्डाच्या विद्यार्थ्यांना मात्र सीईटीसाठी शुल्क भरणे अनिवार्य असणार आहे.
सर्व दहावी पास विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा
A744
ReplyDeleteNarendra wayalnarendra69@gmail.com
ReplyDelete👍nice
ReplyDelete