पत्रलेखन .Std.10.Marathi latter
उपयोजित लेखन उपयोजित लेखनामध्ये एकूण तीन विभाग आहेत पहिल्या विभागांमध्ये पत्र लेखन व सारांश लेखन वि भाग दोन मध्ये जाहिरात लेखन बातमी लेखन कथालेखन असे तीन घटक आहे विभाग 3 लेखन प्रकार एक प्रसंग लेखन दोन आत्मकथन वैचारिक लेखन यामधील विभाग 1 पत्रलेखन पत्रलेखनाचे दोन प्रकार एक अनौपचारिक पत्र व दुसरे औपचारिक पत्र या दोन्हीं चा अभ्यास व नमुना प्रारूप तसेच दोन्ही पत्र लिहिताना कोणती काळजी घ्यायची पत्र कसे लिहावे या सर्वांची माहिती पाहण्यासाठी खालील व्हिडिओ पहा यामध्ये पत्र लेखन कसे करायचे ते दिलेले आहे
व्हिडिओ पाहण्यासाठी लिंक