विषय - मराठी वर्क शीट / sub Marathi
विषय : मराठी .इयत्ता : १० वी.
इयत्ता दहावी साठी विषय मराठी या मधील विभाग 1 ( ज्या मध्ये 2 अभंग , 2 पाठ, व स्थूलवाचन आहे) या वर आधारित वर्क शीट तयार केले आहे
या वर्क शीट मध्ये पाच घटकातील प्रश्न विचारले आहेत. ते पाहण्यासाठी व सोडवण्यासाठी खालील लिंक ओपन करा .
हे वर्क शीट तुमच्या मराठी नोट बुक मध्ये सोडवा.
वर्क शीट चे प्रश्नोत्तर पाहण्यासाठी खाली क्लीक करा.
https://mykkganeshp.blogspot.com/2021/07/1-sub-marathi-worksheet-ans-key.html?m=1
:प्रथम घटक चाचणी :
विभाग 1 मधील
कविता १. अंकिला मी दास तुझा
कविता २. योगी सर्वकाळ सुख दाता.
पाठ.३ शाल
पाठ.४. उपास
पाठ. 5. दोन दिवस कविता.
पाठ. १. स्थूलवाचन
वरील जे पाठ आहेत जे विषय मराठी विभाग1 . आहेत हे सर्व पाठ
कविता १. अंकिला मी दास तुझा
कविता २. योगी सर्वकाळ सुख दाता.
पाठ.३ शाल
पाठ.४. उपास
पाठ. १. स्थूलवाचन
ssc परिक्षे साठी खूप महत्त्वाचे आहेत वरील पाठांवर परीक्षेत प्रश्न विचारले आहेत. या मधील दोन्ही कविता खूप महत्वाच्या आहेत या वर प्रश्न विचारले जातात .म्हणून हे सर्व घटक तुम्ही अभ्यास करायचे आहेत. जेणेकरून तुमचे मार्क जाणार नाहीत . तुम्ही ही प्रश्न तयार करू शकता या साठी मागील प्रश्न पत्रिका पाहून.
या वर्क शीट चे उत्तर गी तुम्हाला दिले आहे. ते लिंक ओपन करून पाहा. तुम्ही हे सर्व प्रश्न व उत्तरे तुमच्या वही मध्ये लिहून ठेवा. अश्या प्रकारे प्रत्येक विभाग जे आहेत त्या वर वर्क शीट तयार केली जाणार आहेत. त्याचा फायदा तुम्हाला ssc परिक्षे साठी नक्की होईल.
या सर्व घटकांची प्रश्नोत्तर लिहिण्यासाठी व पाहण्यासाठी ब्लॉग ला visit द्या.