11 वी सीईटी ऑनलाईन प्रवेश तारीख केली जाहीर | 11 std online Exam date
11 वी सीईटी ऑनलाईन प्रवेश तारीख केली जाहीर. सर्व विद्यार्थ्यांना 11 वी सीईटी ऑनलाईन प्रवेश घेता येणार . काही दिवसापासून पालक व विद्यार्थी यांना प्रश्न पडला होता की 11 वी ऑनलाईन प्रवेश कधी पासून सुरू होणार आहे.
एकूण 6 महानगर पालिका क्षेत्रात ही प्रक्रिया राबवली जाणार आहे (मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, अमरावती, नागपूर)
11 वीच्या प्रवेशासाठी ही ऑनलाइन प्रक्रिया राबवणार आहेत.
या वर्षी राज्यात इयत्ता 10 वी आणि इयत्ता 12 वीचा निकाल काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आला आहे . यांनतर मुलांना व पालकांना दहावीच्या विद्यार्थ्यांना 11 वी प्रवेशाची ओढ/ आतुरता लागली आहे.
: महाविद्यालयात प्रवेश:
महाविद्यालयात प्रवेश कसा घ्यावयाचा या कारणामुळे विद्यार्थ्यांमध्ये थोडी भीती निर्माण झाला आहे. इयत्ता 11 वी प्रवेश प्रक्रियेची (STD 11th FYJC admission process) तारीख जारी करण्यात आली आहे.
: इयत्ता 11 वी प्रवेश प्रक्रियेची दिनांक :
इयत्ता 11 वी प्रवेश प्रक्रियेची दिनांक 16 ऑगस्टपासून ऑनलाइन पद्धतीनं अर्ज (Online Admission Application) करता येणार आहेत. आता सर्व विद्यार्थी या वर्षी अकरावीला (State Board CET 2021) प्रवेश घेऊ शकणार आहेत.
: मॉक डेमो सुविधा : फॉर्म कसा व काय भरायचे याचा डेमो :
या प्रवेश प्रक्रिया राज्य मंडळातर्फे (State Board) CET घेण्यात येणार आहे. CET परीक्षेआधी अर्जाचा आधी किंवा पहिला भाग आणि परीक्षेनंतर अर्जाचा दुसरा भाग भरता येणार आहे. या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी मॉक डेमो तुम्हाला फॉर्म कसा भरायचा याचे माहिती साठी हा डेमो मुलांना उपलब्ध करून दिला आहे जेणेकरून मुलांना प्रत्यक्ष अनुभव येईल व ज्या वेळेस तुम्ही फॉर्म भरणार आहे त्या वेळेस अडचणी येणार नाही.13 ऑगस्टपर्यंत तात्पुर्ती नोंदणी (मॉक डेमो) सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
: ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी वेबसाईट :
या वेबसाईट वर अर्ज करायचा आहे या मध्ये दोन भागात फॉर्म भरायचा आहे.
पहिल्या भाग :
या मध्ये तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती भरायची आहे व जे काही शुल्क आहे ते द्याचे आहे व तुमचा फॉर्म लॉक करायचा आहे .
भाग दोन :
या मध्ये तुम्ही जी CET / सीईटी देणार आहात त्याचे गुण व नंबर . हे अर्जाच्या दुसऱ्या भागात भरायचे आहे.
: अर्ज कसा भरावा :
१.अर्ज करण्यासाठी https://11thadmission.org.in/ या वेबसाईटवर जावे.
२.पेज ओपन झाल्या नंतर तुम्हाला उजव्या बाजूस Region by
मुंबई ( MUMBAI) , पुणे ( PUNE) , नागपूर (NAGPUR) , अमरावती ( Amrawati), नाशिक (Nashik)
३. तुमचा जो region असेल तो निवडा.
४. Student रजिस्ट्रेशन करा.
५. Student रजिस्ट्रेशन या वर क्लीक केले की पुढे तुम्हाला
६. या मध्ये मुंबई मध्ये राहता(MMR / मुंबई बाहेर राहता out side Mmr / महाराष्ट्र राज्य च्या बाहेरून असे पर्याय out of state. असतील.या मधील एक निवडा
७. तुम्ही fresher / Repeater / previously passed.
इस में से एक सिलेक्ट कर ना .
८. आप कोन से बोर्ड से exam diya Ssc/ CBSE/ ICSE/IB .जिस बोर्ड से एक्साम दिया ओ सिलेक्ट करो.
९. इस के बाद आप को अगर Ssc बोर्ड सिलेक्ट कर ते हो तो.
आप को आप का seat number लिख ना होगा
आप को आप का मोबाईल नंबर लिख ना हैं
ई-मेल id अगर आप का हैं तो व हा लिखो.
इस के बाद आप को कुछ सवाल पुछे जाते हैं security के लिय अगर आप अपना पासवर्ड भूल गये तो.
१०. अब आप को पासवर्ड तयार कर ना हैं।
११. आप को रजिस्ट्रेशन के उपर क्लीक करो. या
तुम्हाला तुमच्या स्क्रीन वर रजिस्ट्रेशन हो गया असा msg येईल.
१२. Proceed to login वर क्लिक करा.
१३. नंतर तुमच्या मोबाईल नंबर वर किंवा ई-मेल वर log इन id व पासवर्ड आला असेल तो त्या ठिकाणी टाका भाग 1 फॉर्म भरून तुमचा होईल.