12 वी चा निकाल | 12 Result 2021.
दहावीचा निकाल लागला आकरावी प्रवेश सुरू झाले तरी बारावी चा निकाल कधी लागणार याची सर्वत्र चर्चा सुरू होती. ती चर्चेला उद्या संपणार आहे .
सर्व विद्यार्थी व पालकांसाठी आनंदाची बातमी आहे .ती म्हणजे उद्या दुपारी 4 वाजता निकाल 12 वी निकाल लागणार आहे.
कोरोना महामारी मुळे या वर्षी परीक्षा झाल्या नाहीत .मुलांना जे गुण दिले आहेत ते अंतर्गत मूल्यमापन च्या आधारे दिले आहेत या मध्ये दहावीचे 30 % अकरावीचे 30% व बारावीचे 40 % असे गुण दान केले जाणार आहे .या मुळे या वर्षी निकाल थोडा उशीरा कळणार आहे.
अंतर्गत मूल्यमापनातील प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा, सराव चाचण्या, तत्सम मूल्यमापन यातील विषयनिहाय प्राप्त गुण तसेच इ.१२ वी चे अंतिम तोंडी परीक्षा प्रात्यक्षिक परीक्षा अंतर्गत व तत्सम मूल्यमापन यातील प्राप्त गुणांच्या आधारे निकाल लावला जाणार आहे
निकाल कसा व कुठे पाहाणार :
इ.१२ वी) परीक्षा सन २०२१ साठी नोंद केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण खालील संकेतस्थळांवरुन उपलब्ध होणार आहेत .त्याची प्रिंट तुम्हाला घेता येईल.
निकाल खालील वेबसाईटवर पाहावा.
१. https://hscresult.11 thadmission.org.in
4. mahresult.nic.in.
https://msbshse.co.in या वेबसाईटवर विदयार्थ्यां ना निकालाशिवाय इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे.
या वेबसाईटवर विद्यालय चा निकाल दिला आहे
निकाल पाहण्यासाठी हे करा.
१)निकाल पाहाता ना वरील पैकी कोणतीही वेबसाईट ओपन करा .
२) तुमचा क्रमांक टाका
3) आईचे नाव टाका.
४) तुमचा निकाल दिसेल.
सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा.
बैठक क्रमांक किंवा सीट नंबर माहीत नसेल कसा पाहणार.
ज्या मुलांना आपला नंबर माहीत नाही त्यांनी खालील स्टेप करून सहज तुमचा नंबर मिळवू शकता
१) या वेबसाईटवर क्लिक करा
2) वेबसाईट ओपन झाले की त्या ठिकाणी तुमचा जो जिल्हा, तालुका असेल तो सिलेक्ट करने.
3)पुढील टॅबमध्ये प्रथम तुमचे आडनाव नंतर आपलं नाव मग वडिलांचं नाव अशी माहिती भरणे
4)इंटर हे बटण दाबले की तुम्हाला रोल नंबर दिसेल.
अश्या प्रकारे तुम्ही तुमचा निकाल पाहू शकता.