कविता क्रमांक 5 दोन दिवस प्रश्न उत्तर | Question- answer
कृती.
१) कृती पूर्ण करा.
अ) रोज ची भूक भागवणे याच्या साठी करावे लागणाऱ्या कष्टा मुळे जीवनाचे काही दिवस वाया गेले आहेत' याचा अर्थ सांगा.
उत्तर : जी भाकर आहे त्या मध्ये आम्ही चंद्र मिळतो हे पाहण्यात जीवन घालवतो
आ) कवी चा प्रयत्न वाद व आशा वाद ची ओळख करून देणारी ओळ लिहा.
उत्तर : दुःख कसे सहन करावे. नव्याने जीवन जगावे. पाहिजे, या ठिकाणी शिकलो आहे.
प्रश्न. २) एका शब्दांत उत्तर लिहा.
(अ) कवीचे सर्वस्व असलेली गोष्ट .
उत्तर : हात
(आ) कवीचा जवळचा मित्र .
उत्तर : अश्रू
प्रश्न. ३) दिलेल्या शब्दसमूहांचा अर्थ काय आहे तो लिहा.
(अ) माना उंचावलेले हात
उत्तर : कार्य करण्याचे कर्तृत्व .
(आ) कलम केलेले हात.
उत्तर : या हातांनी काम केले आहे ते कधी गहाण राहिले तर ते कधी उंच केले . परिस्थिती मुळे ते जाय बंद झाले.
(इ) दारिद्र्याकडे गहाण पडलेले हात :
उत्तर : कष्ट करणारे हात हे त्यांची शक्ती आहे. ते या हाताने काम करतात . हे लोक रोज काम करत असतात त्यांना उद्याची काळजी असते. म्हणून असे म्हटले आहे.
प्रश्न.४.
१)'दुःखब कसे पेलावे'व 'पुन्हा कसे जगावे' या चा अर्थ तुम्ही लिहा.
उत्तर : कवी यांनी 'दोन दिवस' या कवितेमध्ये कामगारांचे कष्टमय जीवन किती दुःख व व्यथांनी भरलेले असते याचे वास्तव व विदारक चित्र प्रत्ययकारी शब्दांत रेखाटले आहे.
कामगार व त्यांचा भावना या ठिकाणी मांडल्या आहेत. दुःख झेलत असतानाही मी जगमय झालो. अनुभवाच्या शाळेत मी शिकलो.
२) जीवनसत्य, काय आहे याबाबत तुमचा विचार काय आहे हे तुम्ही सांगा.
उत्तर : या कवितेत कवी यांनी कष्टकऱ्यांच्या वेदनामय जीवनाचे वास्तव चित्र दाहक शब्दांत स्पष्ट केले आहे.पोटात आग आहे ती विझवण्यासाठी पूर्ण जीवन जाते.. त्या दिवसांत फक्त अश्रूंची साथ लाभली. जी भाकर आहे त्या मध्ये आम्ही चंद्र मिळतो हे पाहण्यात जीवन घालवतो
. दुनियेतील माणसांची दु:खे आपलीशी केली. झोतभट्टीत जिणे शेकवले. हात म्हणजे कर्तृत्व ! या हातांनी अतोनात कष्ट उपसले. कधी ते नाकर्ते झाले. कधी दारिद्र्याकडे गहाण पडले.
३) जे कष्ट करणारे आहते त्यांच्या विषयी तुम्ही तुमचे मत सांगा.
उत्तर :काम करणारे जे लोक आहेत त्यांचे जीवन हे चढ व उतार याने भरले आहे.सतत काम आणि काम त्यांना करावे लागते. जीवनात आनंद काय काय आहे हे तर त्याचंद्राला लांबून पाहण्या सारखे आहे. जी भाकर आहे त्या मध्ये आम्ही चंद्र मिळतो हे पाहण्यात जीवन घालवतो. खूप कष्ट उपसले. दैन्यदारिद्र्याकडे आयुष्य गहाण पडले.