शासकीय योजना(प्रकल्प)| *मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम* CMEGP
*शासकीय योजना(प्रकल्प)*
*1) गाई-म्हशी विकत घेणे :-*
प्र.खर्च - ६ लाख रु. - एकूण १० जनावरे
(शा. योजना - २५ % open. ३३.३३% SC./ST.साठी )
*2) शेळीपालन :-*
प्र. खर्च एकूण रु. ४.५ लाख - ५० शेळी २ बोकडे
(शा.योजना - २५ % open. ३३.३३% SC./ST.साठी )
*3) कुक्कुटपालन :-*
प्रकल्प खर्च - ८ लाख -५००० पक्षी
(शासकीय योजना २५ % ओपन कॅटेगरी ३३.३३% एस. सी. –एस. टी.)
*4) शेडनेट हाऊस :-*
प्रकल्प खर्च - ३.५ लाख – १० गुंठे
(शा. योजना - ५० % )
*5) पॉलीहाउस :-*
प्र. खर्च एकूण -११ लाख रु. - गुंठे १०.
(शा. योजना - ५० % )
*6) मिनी डाळ मिल :-*
प्रकल्प खर्च -१.८८ लाख
(शा. योजना - ५० % )
*7) मिनी ओईल मिल :-*
प्रकल्प खर्च -५ लाख
(शा. योजना - ५० % )
*8) पॅकिंग व ग्रेडिंग सेटर :-*
३५ % सर्वसाधारण क्षेत्रासाठी अनुदान (१७.५० लाख प्रती आकार ९*८ मी.
*9) ट्रॅक्टर व अवजारे :-*
प्र. १- (शा. योजना-०८ ते २० पीटीओएचपी रुपये एक लाख अनुदान /३५ % - ,स्त्रियां साठी अनुदान आहे
प्र. २-(शा. योजना-२० ते ७० पीटीओएचपी रुपये ७५ हजार अनुदान /२५ % - इतर लाभधारकांसाठी )
*10) पॉवर टिलर :-* ८ बी.एच.पी. च्या कमी
प्र. १- (शा. योजना-५००००/-)
सवलत : स्त्रियां साठी अनुदान आहे
प्रकार २-(शा.योजना-४० हजार अनुदान /४० % इतर लोक समुदाय साठी)
*11) पॉवर टिलर :-* ८ बी.एच.पी. च्या जास्त(वर)
प्र. १- (शा. योजना रु एकूण -७५हजार /-)
सवलत : शेतकरी ,महिला यांसाठी अनुदान /५० % -अनु.जाती,अनु.जमाती,अल्प ,अत्यल्प
प्र. २-(शा. योजना रु एकूण -६० हजार)
अनुदान - ४० टक्के -इतर लाभधारकांसाठी )
*12) काढणी व बांधणी यंत्र :-*
शा. योजना –रुपये १.२५ लाख
( ५० टक्के % )
*13) रोटाव्हेटर :-* २० बी.एच.पी. खालील चलित
प्र. १- (शा. योजना-३५ हजार रु /-)
प्र. २-(शा. योजना-२८ हजार रु /-)
अनुदान -इतर लाभधारकांसाठी
रोटाव्हेटर-२० बी.एच.पी .वरील चलित
प्र. १- (शा. योजना-४४ हजार रु /-) स्त्रियांना संधी आहे.
प्रकार २-(शा. योजना-३५ हजार रु)
अनुदान -इतर लाभधारकांसाठी
*14) कडबाकुट्टी यंत्र/पेरणी यंत्र :-*
२० बी.एच.पी. खालील चलित
प्र.१- (शा. योजना-१५ हजार रू /- अनुदान)
प्रकार २-(शासकीय योजना-१२ हजार अनुदान -इतर लाभधारकांसाठी
२० बी.एच.पी. वरील चलित
प्रकार १- (शा. योजना-१९ हजार /- अनुदान)
सवलत : सवलत : शेतकरी ,महिला यांसाठी अनुदान -अनु.जाती,अनु.जमाती,अल्प ,अत्यल्प
प्र.२-(शा. योजना-१५ हजार अनुदान -इतर लाभधारकांसाठी
*15) रोपवाटिका वर आधारित उच्च तंत्रज्ञान :-* ( कमी २ ते ४ हेक्टर क्षेत्र साठी )
*16) रोपवाटिका लहान :-* ( क्षेत्र : १ हेक्टर )
अनुदान – ५० % भांडवलासाठी निगडीत असेल
प्रत्येक हेक्टर ला 15 लाख असतील.
*17) गोडाऊन(वेअर हाउस) :-*
प्रकल्प खर्च-३५ लाख -१००० मे. टन
(शा. योजना-२५ %)
*18) शीतगृह ५००० मेट्रिक टन साठी:-*
(शा. योजना-३५ % अनुदान सर्वसाधारण क्षेत्रासाठी /५०% आदिवासी आणि डोंगराळ भागासाठी )
२८०० प्रती मे .टन प्रकार १ साठी
३५०० प्रती मे .टन प्रकार २ साठी.
*19 गांडूळ खत प्रकल्प :-*
प्रकल्प खर्च-६०० घनफूट प्रोरीत धरतीवरती
(शा. योजना-५००००/- प्रती उत्पादन प्रकल्प
*20) उसाच गुऱ्हाळ :-*
प्रकल्प खर्च- १४ लाख
(शा. योजना- ५० %)
*21) फळ प्रक्रिया उद्योग :-*
प्रकल्प खर्च- २४ लाख
(शा. योजना - ४० %)
*22) फळबाग लागवड(एन.एच.बी.):-*
प्र. खर्च- एकूण रुपये २० लाख -
एकूण एकर = १०
(शा. योजना- ४० %)
*23) स्पिरुलीना (शेवाळ शेती):-*
प्र. खर्च- ४.५ लाख
(शा. योजना - ५० % )
*24) भाजीपाला सुकवणे:-*
प्रकल्प खर्च-२४ लाख
(शा. योजना-४० %)
*25) कृषि सल्ला व सेवाकेंद्र :-*
प्रकल्प खर्च-५ लाख
(शा.योजना-४०%)
*26) सोयाबीन मिल्क व उत्पादने:-*
प्रकल्प खर्च- ८ लाख
(शासकीय योजना- ४० %)
*27) कृषी पर्यटन(ऍग्रो टूरीझम):-* *शासकीय योजना(प्रकल्प)*
-------------------------------------- खर्च-१० लाख
--------------------------------------
*1 ते 50 लाख पर्यंत प्रोत्साहन योजना*
योजनेचे नाव ::::--
*मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम* {CMEGP}*
⭕ योजनेचे निकष पुढील प्रमाणे ⭕
*1) वयोमर्यादा 18 ते 45*
(अ जा /अ ज/ महिला / माजी सैनिक याना 50 वर्ष )
*2) शैक्षणिक पात्रता*
(i) प्रकल्प रु 10 ते 25 लाखासाठी 7 वी पास
(ii) प्रकल्प रु 25 ते 50 लाखासाठी 10 वी पास
*3) उत्पादन उद्योग :-* ( कमाल प्रकल्प मर्यादा )50 लाख
*4) सेवा उद्योग :-* ( कमाल प्रकल्प मर्यादा )10 लाख
प्रकल्प अहवाल खालील विहित निकषांवर अधारीत असणे आवश्यक आहे
(i) स्थिर भांडवल :- मशीनरी रक्कम कमीत कमी 50%
(iI) इमारत बांधकाम :- जास्तीत जास्त 20% ( iii )खेळते भांडवल :- जास्तीत जास्त 30%
*5) स्वगुंतवणूक :-* 5 ते 10%
*6) अनुदान मर्यादा:-* 15 ते 35 %
*7) सदर योजना ही नवीन स्थापन होणाऱ्या उद्योगासाठी आहे*
*8) पात्र मालकी घटक :-* वैयक्तिक , भागीदारी, बचत गट
⭕📃 कागदपत्र खालील प्रमाणे 📃
1)पासपोर्ट साइज फोटो
2) आधार कार्ड
3) जन्म दाखला/शाळा सोडल्याचा दाखला /डोमिसीयल सर्टिफिकेट
4) शैक्षणीक पात्रता प्रमाणपत्र (आपले शिक्षण किती झाले याचा पुरावा जसे 10 वी ,12वी, पदवीचे गुणपत्रक )
5)हमीपत्र (Undertaking Form ) वेबसाईटवर मेनू मध्ये मिळेल
6)प्रकल्प अहवाल
7) जातीचे प्रमाणपत्र ( अ जा /अ ज असेल तर )
8) विशेष प्रवर्ग असेल तर प्रमाणपत्र ( माजी सैनिक, अपंग )
9) REDP/EDP/SDP किंवा कौशल्य विकास प्रशिक्षण झाले असेल तर प्रमाणपत्र
10) लोकसंख्याचा दाखला (20000 पेक्षा कमी लोकसंख्या असेल तर )
11) पार्टनरशिप उद्योग असेल तर i) रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र
Ii)अधिकार पत्र ,घटना
अति महत्वाचे : - वरील कागदपत्रामधील अनुक्रमांक 1 ते 4 हे 300 KB पर्यंत व अ क्र 5 आणि 6 हे 1 MB पर्यंत असावे .
वरील योजनेचा लाभ घेण्यासाठी तात्काळ सदर संकेत स्थळाला भेट दयावी व आजच संकेतस्थळावर अर्ज दाखल करावेत
: भांडवल :
▪5% - 10% स्वतःचे भांडवल
▪60% - 80% बँकेचे कर्ज
▪30% सर्व महिलांसाठी अनुदान राखीव
▪20% SC/ST साठी अनुदान राखीव
*▪एक कुटुंब एक लाभार्थी*
*माहितीसाठी काही उत्पादन उद्योग/सेवा उद्योगाची फुढिल यादी*
*1)* थ्रेड बॉल आणि वूलन बॉलिंग लॅचि बनविणे
*2)* फॅब्रिक्स उत्पादन
*3)* लॉन्ड्री
*4)* बारबर
*5)* प्लंबिंग
*6)* डिझेल इंजिन पंप्स इटीसीची दुरुस्ती
*7)* स्प्रेयर्ससाठी टायर व्हॅलसीनीझिंग युनिट अॅग्रीकल्चर सर्व्हिसेस
*8)* बॅटरी चार्जिंग
*9)* आर्ट बोर्ड पेन्टिंग/स्प्रे पेन्टिंग
*10)* सायकल दुरुस्तीची दुकाने
*11)* बॅन्ड पथक
*(12)* मोबाइल आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे दुरुस्ती
*(13)* इलेक्ट्रॉनिक दुरुस्ती
*(14)* ऑफिस प्रिंटिंग आणि बांधणी
*(15)* काटेरी तारांचे उत्पादन
*(16)* अनुकरण ज्वेलरी (बांगड्या) बनविण
*(17)* स्क्रू/बॉल बीयरिंगचे मॅन्युफॅक्चरिंग
*(18)* ENGG. वर्कशॉप
*(19)* स्टोरेज बॅटरिजचे मॅन्युफॅक्चरिंग
*(20)* हँडमॅड युटेंसिल्स ऑफ कॉपर उत्पादन
*(21)* रेडिओचे उत्पादन
*(22)* व्होल्टेज स्टॅबिलिझरचे उत्पादन
*(23)* कोरीव वूड आणि आर्टस्टिक फर्निचर बनविणे
*(24)* ट्रंक आणि पेटी उत्पादन
*(25)* ट्रान्सफॉर्मर/ELCT. मोटार पंप/जनरेटर उत्पादन
*(26)* कॉम्प्यूटर असिंबिंग
*(27)* वेल्डिंग वर्क
*(28)* प्लॅटफॉर्म स्केल्स/धर्मकांता यांचे मॅन्युफॅक्चरिंग
*(29)* इलेक्ट्रॉनिक ब्लॉक आणि अलार्म टाईम पीक्सचे मॅन्युफॅक्चर
*(30)* विविध भौतिक हाताळणी उपकरणे तयार करणे
*(31)* मशीनरीचे सुटे भाग/बेअरिंग इत्यादींचे मॅन्युफॅक्चरिंग.
*(32)* मिक्सर ग्रिंडर आणि इतर घराच्या वस्तू बनविणे.
*(33)* प्रिंटिंग प्रेस/स्क्रीन प्रिंटिंग व्हिडिओ आणि फोटो स्टुडिओ
*(34)* बॅग उत्पादन
*(35)* मंडपडेकोरेशन
*(36)* कॉटन बेड/उशा
*(37)* कॉटन टेक्सटाईल फॅब्रिक्समध्ये स्क्रीन प्रिंटिंग
*(38)* झेरॉक्स सेंटर
*(39)* चहा स्टॉल
*(40)* मिठाईचे उत्पादन
*(41)* होजीअरी उत्पादन
*(42)* रेडीमेड गारमेंट्सचे टेलरिंग /उत्पादन
*(43)* खेळणी आणि बाहुली बनविणे
*(44)* थ्रेड बॉल्स आणि वूलन बॉलिंग बनवणे
*(45)* डिझेल इंजिन पंप संचाची दुरुस्ती
*(46)* मोटार रिविंडिंग
*(47)* वायर नेट बनविण
*(48)* हाऊसहोल्ड एल्युमिनियम युटेंसिल्सचे मॅन्युफॅक्चर
(*49)* पेपर पिनचे मॅन्युफॅक्चर
*(50)* सजावटीच्या बल्बांचे उत्पादन
*(51)* हर्बल सुंदर पार्लर/आयुर्वेदिक हार्बल उत्पादने
*(52)* केबल टीव्ही नेटवर्क/संगणक केंद्र
*(53)* पब्लिक ट्रान्सपोर्ट/रुरल ट्रान्सपोर्ट सर्व्हिस
*(54)* सिल्क साड्यांचे उत्पादन
*(55)* रसवंती
*(56)* मॅट बनविणे
*(57)* फायबर आयटम उत्पादन
*(58)* पिठ चक्की
*(59)* कप बनविणे
*(60)* वूड वर्क
*(61)* स्टील ग्रिलचे मॅन्युफॅक्चर
*(62)* जिम सर्विसेस
*(63)* आयुर्वेदिक औषध उत्पादन
*(64)* फोटो फ्रेम
*(65)* पेप्सी युनिट/कोल्ड/सॉफ्ट ड्रिंक
*(66)* खवा व चक्का युनिट
*(67)* गुळ तयार करणे
*(69)* फळ आणि व्हिजिटेबल प्रक्रिया
*(70)* घाणी तेल उद्योग
*(71)* कॅटल फीड
*(72)* दाळ मिल
*(73)* मिनी तांदूळ शिलिंग युनिट/राईस मिल
*(74)* कॅन्डल उत्पादन
*(75)* तेलउत्पादन
*(76)* शैम्पू उत्पादन
*(77)* केसांच्या तेलाची निर्मिती
*(78)* पापड मसाला उदयोग
*(79)* बर्फ/ICE कॅंडीचे मॅन्युफॅक्चरिंग
*(80)* बेकरी प्रॉडक्ट्स
*(81)* पोहा उत्पादन
*(82)* बेदाना/मनुका उद्योग/बियाणे प्रक्रिया
*(83)* सोन्याचे काम (ज्वेलरी वर्क)
*(84)* चांदीचे काम
*(85)* स्टोन क्रशर व्यापार
*(86)* स्टोन कटिंग पॉलिशिंग
💐💐🌹🌹💐💐
*सदर योजनांअंतर्गत आपणास महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यामध्ये अर्ज करता येईल.....*
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
*नवीन उद्योग उभारणीसाठी आपणास हार्दिक हार्दिक हार्दिक शुभेच्छा.....*