पाठ : ७. फुटप्रिंटस | footprints
इयत्ता : १० वी विषय : मराठी .
पाठ : ७ . फुटप्रिंटस .
पाठ परिचय : या पाठांमध्ये आपल्या धरणी मातेला वाचवण्यासाठी वृक्षसंवर्धन याबरोबरच आपल्या वैयक्तिक वाहनां ऐवजी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अधिका अधिक वापर केला पाहिजे त्यासाठी आपला जीवन शैली बदलावी असा संदेश या पाटातून लेखकाने दिलेला आहे पर्यावरण संवर्धन महत्व विशेष करून तंत्रज्ञाना ची गंमत सांगणारी ही विज्ञान कथा आहे ही कथा आपल्याला अंतर्यामी विचार करण्यास भाग पडते .
या पाठांमध्ये अभिषेक सुमित पावडे काका रेखा मावशी स्नेहल बाबा अशा व्यक्तिचित्र बद्दल आपण पाहणार आहोत या पाठात अभिषेक च्या घरी रेखा मावशी ही काम करणारी बाई आहे एके दिवशी रेखा मावशी काम करण्यासाठी त्यांच्या घरी गेले असता अभिषेक च्या घरी त्याचा आत्येभाऊ आला होता. त्यादिवशी रेखा मावशी घरातील फरशी पुसण्याचे काम करत होते हे काम करत असताना ती स्नेहल बरोबर बोलत होती बोलत असताना त्यांच्या घरी पावडे का का येतात.
स्नेहल रेखा मावशीला फरशी साफ करण्यावरून बोलत होती फरशी साफ करत आहे पण तुझे पाय काळे असल्यामुळे ती फरशी अजून खराब होत आहे त्यावर रेखा मावशी म्हणते माझी पायातील चप्पल फाटली आहे त्यामुळे टाचेला घाण लागत आहे म्हणून माझे पाय खराब आहे .
हे बोलणे ऐकत असताना तुमचा आवाज थोडा जास्त झाल्यामुळे त्यांच्या घरी आलेला सुमित जागा झाला व तो हॉलमध्ये आला हॉलमध्ये त्याला घरातील सर्व लोके पावडे काका व मावशी त्या ठिकाणी दिसतो त्यावरून सुमित म्हणतो की आपण प्रत्येकाचे पाय चेक करू म्हणजेच पायाचे तळवे चेक करू मग आपल्याला समजेल की कोणाचे पाय एकदम स्वच्छ आहे यासाठी मी एक ॲप बनवलेले आहे आहे त्याचे नाव आहे फुट प्रिन्स यामध्ये तुमची माहिती भरली की तुमच्या फूटप्रिंट बद्दल ते सांगा.
या फूटप्रिंट वर प्रत्येकाची माहिती भरून याची सुरुवात आपण रेखा मावशी पासून करू रेखा मावशी ला सुमित प्रश्न विचारतात तुम्ही कुठून कुठून आला तुम्ही कशा येतात चालत की बसणे तुम्ही रोज किती चालतात असे अनेक प्रश्न विचारले ही सर्व माहिती भरुन झाल्यानंतर त्या ॲप मध्ये रेखा मावशींची फूटप्रिंट दिसले त्यामध्ये त्यांचे फुट प्रिंट एकदम स्वच्छ व निर्मळ होते हे पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला पण ते सत्य होते त्याचं कारण होतं की आपण रोज पर्यावरणामध्ये किती कार्बन उत्सर्जित करतो.
रेखा मावशी रोज कामाच्या ठिकाणी चालते तसे ती कोणत्याही प्रकारचे वाहन चालू होत नसे त्यामुळे त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा कार्बन उत्सर्जन झालेले नाही म्हणून रेखा मावशींची पावले ही स्वच्छ व निर्मळ दिसत आहे.
पावडे काकांचे पावले चेक केले असता त्यांची पावले ही एकदम काळी कूट आली याचा पावडे काकांना खूप राग आला पण पावडे काका हे कामाच्या ठिकाणी जाणे-येणे करण्यासाठी गाडीचा उपयोग करत असे त्यामुळे ते कार्बन उत्सर्जन करत असे या कारणामुळे फुटप्रिंत्स हे काळे आलेले आहेत .
हे सर्व झाल्यानंतर प्रत्येकाने आपापल्या फूटप्रिंट चेक केले व प्रत्येकाने निर्णय घेतला की आपण सर्वजण मिळून आपली पृथ्वी कार्बन मुक्त कसे होईल यासाठी प्रयत्न करू प्रत्येकाने ये जा करण्यासाठी कामाच्या ठिकाणी बस चा वापर केला तर कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमी होईल.
रक्षा बंधन विषयी माहिती व निबंध लिहा .
निबंध लिहिण्यासाठी .निबंध लेखन वर क्लिक करा. तुम्हाला सर्व माहिती मिळेल.