Type Here to Get Search Results !

नोकरी संदर्भ | Job References

 नोकरी संदर्भ | Job References

सन 2021 मधील काही सरकारी  नोकरी संदर्भ .

नोकरीच्या शोधात असणाऱ्या सर्वांसाठी
सरकारी व  निम्न सरकारी नोकरी शोधत असलेल्या मुलांना ही संधी आलेले आहे. काही दिवसांत पोलीस भरती ही होणार आहे. 

 * न्यूक्लियर(N) पावर(P) कॉर्पोरेशन(C) *(NCP) 

या मध्ये भरती निघणार आहे. यामध्ये नोकरी किमान  10 वी पास जे मुले आहेत त्यांच्या साठी  एक नव  संधी आलेली आहे .

सर्व पात्र आणि तसेच आवड असणारे च्छुक उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.

 : भरतीसाठी अर्ज कसा करायचा :

 या भरती साठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज  तुम्हाला करायचा आहे.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील लिंक ओपन करा.

https://npcilcareers.co.in/RAPS2021/candidat e/default.aspx

:एकूण पद संख्या :

पदे : 107 जागा आहेत.

: खालील ट्रेड नुसार पदे भरणार आहेत प्रत्येक ट्रेड व त्याची संख्या :

१) फिटर एकूण पद संख्या : 30

२)टर्नर एकूण पद संख्या : 04

३)मशीनिस्ट एकूण पद संख्या : 04

४)इलेक्ट्रिशियन एकूण पद संख्या : 30 

५)इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक एकूण पद संख्या : 30 

६)वेल्डर 04

७)कंप्यूटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट 05

: शिक्षण व पात्रता :

सर्व पदांसाठी संबंधित विषयांमध्ये ITI पर्यंत शिक्षण असणे गरजेचे आहे.

 वयोमर्यादा व  अट: 14 ते 24 वर्ष

वैद्यकीय पदांसाठी भरती 

पुणे येथे जिल्हा परिषद च्या अंतर्गत भरती घेतली जाणार आहे. ही भरती फक्त  जिल्हा तील  जी  वैद्यकीय पदे आहेत त्या साठी होणार आहे.

सर्व पात्र आणि तसेच आवड असणारे च्छुक उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.

 : भरतीसाठी अर्ज कसा करायचा :

 या भरती साठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज तुम्हाला करायचा आहे.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील लिंक ओपन करा. अर्ज भरण्यासाठी व अधिक माहितीसाठी.

https://maharddzp.com/#

एकूण पद संख्या  - 25 आहे.

खालील पदांसाठी भरती आहे.

१) फार्मासिस्ट (Pharmacist)

२) आरोग्य सेवक (health worker Male)

३)आरोग्य सेविका (health worker Female)

: शिक्षण व पात्रता :

वरील पदाला अनुसरून शिक्षण असावे.

अर्ज भरण्याची शेवट ची दिनांक : दिनांक १४ सप्टेंबर २०२१.


: पोलीस भरती : 

मागील दोन साला पासून थांबलेली पोलीस दलातील भरती प्रक्रिया सुरू होणार आहे.
या वर्षी प्रथम लेखी परीक्षा होणार आहे.

लेखी परीक्षा दिनांक व महिना :दिनांक  3 ,4 5 , 8 आणि 9 सप्टेंबर रोजी लेखी परीक्षा होणार आहे.








Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad