Type Here to Get Search Results !

भारतीय हॉकी महिला सेमी फायनल मध्ये/ Mahila hockey.

भारतीय महिला प्रथम च हॉकी च्या  सेमी फायनल मध्ये पोहचली आहे . आज पुन्हा एकदा भारतीय महिलांना भारत देशाची मान उंचावली आहे. 
सर्व प्रथम हॉकी टीम च्या सर्व सदस्यांचे कोच ,हेड कोच व सर्व यांचे  हार्दिक अभिनंदन तुम्ही जे परिश्रम केले त्याचे खऱ्या अर्थाने आज फळ मिळाले आहे सलाम तुमच्या जिद्दीला आणि मेहनतीला .
' भारत की नारी सबसे भारी ' हे तुम्ही सिद्ध केले . आम्हला तुमचा अभिमान आहे. 
हॉकी , वजन उचलणे व बॅडमिंटन या मध्ये आपल्या देशाची मान तुम्ही उंचावली आहे. 
आज भारताच्या इतिहासात हे क्षण सुवर्ण अक्षरांनी लिहिले जातील.हॉकी पहिल्यांदा सेमी फायनल मध्ये गेली आहे मागील काही दिवस जे त्यांनी कष्ट मेहनत घेतली त्याचा उपयोग त्यांना या ठिकाणी  झाला आहे यामुळे या संघाचे मनोबल वाढवणे आपले सर्वांचे काम आहे या  मुळे महिला हॉकी ला नव जीवन किंवा नवं संजिवनी मिळणार आहे.आपल्या देशातीलनवीन  महिला खेळाडू  या खेळात आवड आहे अश्या अजून तयार होतील या साठी या सर्व महिला टीम चा या मध्ये मोलाचा वाटा असणार आहे येणारा काळात भारतीय महिला संघ या पेक्षा ही उंच कामगिरी करेल व इतिहास निर्माण करतील.
याचा फायदा येणाऱ्या पुढील काळातील नवीन खेळाडू आहेत त्यांना होईल. या सर्व नवीन खेळीडांच्या मनात ऊर्जा निर्माण करण्याचे काम तुम्ही केले आहे तुमची जिद्द व मेहनतीला सलाम .

 भारतीय हॉकी महिला सेमी फायनल मध्ये/ Mahila hockey.

भारतीय महिला प्रथम च हॉकी च्या  सेमी फायनल मध्ये पोहचली आहे . आज पुन्हा एकदा भारतीय महिलांना भारत देशाची मान उंचावली आहे. 
सर्व प्रथम हॉकी टीम च्या सर्व सदस्यांचे कोच ,हेड कोच व सर्व यांचे  हार्दिक अभिनंदन तुम्ही जे परिश्रम केले त्याचे खऱ्या अर्थाने आज फळ मिळाले आहे सलाम तुमच्या जिद्दीला आणि मेहनतीला .
' भारत की नारी सबसे भारी ' हे तुम्ही सिद्ध केले . आम्हला तुमचा अभिमान आहे. 
हॉकी , वजन उचलणे व बॅडमिंटन या मध्ये आपल्या देशाची मान तुम्ही उंचावली आहे. 
आज भारताच्या इतिहासात हे क्षण सुवर्ण अक्षरांनी लिहिले जातील.हॉकी पहिल्यांदा सेमी फायनल मध्ये गेली आहे मागील काही दिवस जे त्यांनी कष्ट मेहनत घेतली त्याचा उपयोग त्यांना या ठिकाणी  झाला आहे यामुळे या संघाचे मनोबल वाढवणे आपले सर्वांचे काम आहे या  मुळे महिला हॉकी ला नव जीवन किंवा नवं संजिवनी मिळणार आहे.आपल्या देशातीलनवीन  महिला खेळाडू  या खेळात आवड आहे अश्या अजून तयार होतील या साठी या सर्व महिला टीम चा या मध्ये मोलाचा वाटा असणार आहे येणारा काळात भारतीय महिला संघ या पेक्षा ही उंच कामगिरी करेल व इतिहास निर्माण करतील.
याचा फायदा येणाऱ्या पुढील काळातील नवीन खेळाडू आहेत त्यांना होईल. या सर्व नवीन खेळीडांच्या मनात ऊर्जा निर्माण करण्याचे काम तुम्ही केले आहे तुमची जिद्द व मेहनतीला सलाम .प्रत्येक ठिकाणी म्हणजे शाळा, कॉलेज,  या ठिकाणी हॉकी ला प्रोत्साहन देण्यासाठी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या पाहिजेत त्या मुळे हा खेळ घर घरात पोहचेल.

या सामन्यात भारत च्या कौर ने एक गोल केला आणि भक्कम अशी आघाडी घेतली ही आघाडी प्रतिस्पर्धी यांना शेवट पर्यंत कमी करता आली नाही.

भारतीय महिला हॉकी टीम ने  41वर्ष ची प्रतीक्षा समाप्त केली व ताकदीने  उपांत्यपूर्वी फेरीत प्रवेश केला आहे.
 या अगोदर  महिला संघ 1980 च्या मॉस्को ऑलिम्पिकच्या खेळात  उपांत्य फेरीत गेले  होते. महिला खेळाडूंबद्दल बोलायचे तर भारतीय संघाने सुरुवाती च्या मिनिट पासून सावध व  आक्रमक पवित्रा घेतला होता.त्याचा दबाव  ऑस्ट्रेलियन संघावर शेवट पर्यंत राहिला . 
तुमची कामगिरी लय भारी . 

तुम्ही दिलेला हा आनंद आम्ही सर्वजण कधी ही विसरणार नाही . तुम्ही तुमचा खेल असाच चालू ठेवा पूर्ण देश तुमच्या पाठीशी आहे. 
" भारतीय महिलांचा नाद करायचा नाही " पुढील सामन्या साठी हार्दिक शुभेच्छा . अशची कामगिरी करत राहा.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad