Universal passरेल्वे ई- पास |Railway Epass
रेल्वे ई- पास / Railway Epass:
मुंबई व मुंबई उपनगरातील लोकांना रेल्वेने प्रवास करण्यासाठी ही पाचशे आवश्यकता आहे ज्या लोकांच्या दोन लस्सी झालेले आहेत अशा लोकांना रेल्वे पास सुविधा मिळणार आहे .
मुंबई व मुंबई उपनगरातील सर्व रेल्वे स्थानकावर लसीकरण चाचणी सुरु झाल्यानंतर आता ऑनलाइन ये पास सुविधादेखील राज्य शासनाने सुरू केलेल्या आहे या योजनेसाठी युनिव्हर्सल ट्रॅव्हल्स पास असे नाव देण्यात आले आहे आहे या ऑनलाइन पद्धतीमुळे लोकांना सहज ऑनलाइन e-pass काढता येणार आहे व त्यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही याची दक्षता घेतली आहे आहे.
यापूर्वी जे कर्मचारी आत्या व सेवेमध्ये काम करत होते अशा सर्व लोकांसाठी ऑनलाइन ई पासची सुविधा मागील वर्षी सुरू करण्यात आली आहे यावर्षी सर्वसामान्य लोकांना रेल्वेने प्रवास करता यावा यासाठी शासनाने ही सुविधा सर्व लोकांना सुरू करून दिली आहे यासाठी काही अटी आहेत.
त्यामधील महत्त्वपूर्ण अठ म्हणजे रेल्वेने प्रवास करणाऱ्या व्यक्तीने को रोना च्या दोन लक्ष मात्र घेतलेल्या पाहिजेत व दुसऱ्याला सी नंतर 14 दिवस पूर्ण झालेले पाहिजेत अशा लोकांना ही बस सुविधा उपलब्ध आहे.
रेल्वे प्रवासासाठी पाच सुविधा सुरू झालेले आहे ऑनलाइन रेल्वे पास कसा काढायचा याबाबतच्या महत्त्वपूर्ण पायऱ्या खाली दिलेल्या आहेत.
या पायऱ्यांचा उपयोग करून तुम्ही घर बसल्या रेल्वे प्रवासासाठी ही पास काढू शकता
रेल्वे प्रवासासाठी ई पास काढण्याच्या स्टेप / पायऱ्या .
१) सर्वप्रथम पात्र नागरिकांनी खालील लिंक ओपन करावी.
२)त्यावर क्लिक केल्यानंतर Travel pass for vacccinated Citizens या वर क्लिक करा.
३) या नंतर कोविड ची लस घेताना जो मोबाईल नंबर दिला किंवा नोंदवलेला होता तो त्या ठिकाणी लिहावा /type कर.
( आधार कार्ड ला जो मोबाईल नंबर जोडलेला असेल तर अतिउत्तम तो टाकावा)
४) तुम्हाला तुमच्या मोबाईल वर एक ओटीपी( OTP )येईल ( एक वेळेसाठी पासवर्ड असेल)
५) हा ओटीपी (OTP) त्या ठिकाणी लिहावा. तुमचे नाव दिसेल
मोबाईल नंबर क्रमांक असेल .
६) त्या नंतर पास तयार करा किंवा निर्माण करा. या वर क्लिक करा.
७) तुम्हाला तुम्ही कोरोना लसीचा पहिला व दुसरा डोस कधी घेतला आहे हे दिसेल .
८) तुमचा फोटो त्या ठिकाणी अपलोड करा. ( फोन गॅलरी मधून)
९) वरील सर्व पर्याय भरून झाले की चेक करा.
१०) चेक झाल्यानंतर सबमिट करा. तुम्हाला काही म्हणजे 48 तास पूर्ण झाले की . पास करता मॅसेज येईल व त्या मध्ये तुम्हाला एक लिंक दिलेली असेल( ट्रॅव्हल्स युनिव्हर्सल यांच्या कडून)
११) लिंक प्राप्त झाल्यानंतर सेव्ह करून ठेवा व नदीच्या रेल्वे स्थानकावर जाऊन ही पास काढून घेणे.
सर्व लोकांना दिनांक 15 नंतर याचा लाभ घेता येणार .
वरील सर्व पायऱ्या केल्या नंतर तुम्हाला पास मिळणार.