Type Here to Get Search Results !

टी- ट्वेन्टी वर्ल्ड कप | T 20 world cup 2021

  टी- ट्वेन्टी वर्ल्ड कप |

 T 20 world cup 2021

 या वर्षी खेळ प्रेमींना ऑलम्पिक, आय.पी. एल. ,फुटबॉल, कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धा पाहण्याचा आनंद मिळणार आहे. या मध्ये अजून स्पर्धा होणार आहे ती म्हणजे T 20 वर्ल्ड कप स्पर्धा .
चला तर 20 वर्ल्ड कप स्पर्धे विषयी जाणून घेऊ.
. दिनांक १७ ऑक्टोबर 2021 पासून ही स्पर्धा   यूएईत होणार आहे.
 ट्वेंटी-२० वर्ल्ड कपची  गटवारी आज आय.सी.सी. ने या पूर्वी जाहीर केली होती, आज  कोणता संघ  कधी, कुठे व कोणाशी लढणार आहे  याचे वेळापत्रक प्रसिद्ध केले.
क्रिकेट म्हटले की  चाहत्यांनाविशेष उत्सुकता असते ती म्हणजे   भारत-पाकिस्तान या दोन संघात होणारी टक्कर व  सामन्याच्या तारखेची चाहते आतुरतेनं वाट पाहत होते. अखेरीस आय.सी.सी. ने   संपूर्ण T t 20 वेळापत्रक जाहीर केले.

या वर्षी सर्व प्रथम सुरुवातीला पात्रता सामने खेळले जाणार आहेत यामध्ये एकूण आठ संघ आहेत यामध्ये दोन गट करून प्रत्येक गटात  ४-४ संघांचा समावेश आहे.

दोन्ही गटातील जे अव्वल दोन संघ असतील ते सुपर 12   फेरीसाठी पात्र होणार आहेत. 12 संघ  चे  ६ संघांचे दोन गट आहेत . प्रत्येक संघ पाच सामने खेळेल. 

१२ संघ दिनांक : २० मार्च (march)२०२१ च्या आय.सी.सी.च्या नियम नुसार  क्रम निश्चित केले आहेत. 

१२मधील जो जिंकेल तो पुढील  फेरीतील विजेते १४ नोव्हेंबर रोजी जेतेपदासाठी खेळतील.( INDIA ,SA, SL, AUS ,ENG, NEW, PAK ,WE,BAN, AFG )

पात्रता फेरीतील संघ

गट क्रमांक .१ - श्रीलंका, आयर्लंड, नेदरलॅन्ड, नामिबिया.


गट  क्रमांक . २ - बांग्लादेश( BAN), स्कॉटलंड( SCOT), पपुआ न्यू गिनी, ओमान

: वेळापत्रक पात्र फेरी :

दिनांक : १७ ऑक्टोबर २०२१  - ओमान विरुद्ध पपुआ न्यू गिनी आणि बांगलादेश वि. स्कॉटलंड

दिनांक : १८ ऑक्टोबर २०२१ - आयर्लंड विरुद्ध नेदरलँड्स 

  श्रीलंका विरुद्ध नामिबिया

दिनांक : १९ ऑक्टोबर २०२१ -  सामना १.स्कॉटलंड विरुद्ध पपुआ न्यू गिनी 

सामना .२. ओमान वि. बांगलादेश

दिनांक :२० ऑक्टोबर २०२१ - सामना १.नामिबिया विरुद्ध नेदरलँड्स  

सामना २. श्रीलंका विरुद्ध आयर्लंड

दिनांक २१ ऑक्टोबर २०२१-  

 सामना १.बांगलादेशविरुद्ध पपुआ न्यू गिनी 

  सामना .२.      ओमान विरुद्ध    स्कॉटलंड

२२ ऑक्टोबर २०२१ -  सामना १. नामिबिया   विरुद्ध आयर्लंड 

   सामना .२. श्रीलंका विरुद्ध नेदरलँड्स

सुपर १२ फेरीचे  संघ

गट क्रमांक १ मध्ये - ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आ., वेस्ट इंडि., गट एक गट चा विजेता आणि गट क्रमांक  2 चा उपविजेता.

गट क्रमांक २ मध्ये  - भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, गट एकचा उपवजेता आणि गट दोनचा विजेता.

सुपर १२ चे वेळापत्रक

ग्रुप क्रमांक :  १

दिनांक २३ ऑक्टोबर २०१  - ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका स्थळ :  दुबई, वेळ : दु. ३.३० वाजता

सामना .२. इंग्लंड विरुद्ध  वेस्ट इंडिज,  स्थळ : दुबई ,

 वेळ सांय। ७.०० वाजता

दिनांक : २४ ऑक्टोबर २०२१  - अ गटातील अव्वल विरुद्ध ब गटातील उपविजेता.स्थळ :  शाहजाह, वेळ : दु. ३.३० वाजता

 सामना २. दक्षिण आफ्रिका विरुद्ध  वेस्ट इंडिज,

स्थळ : दुबई, वेळ : दु. ३.३० वाजता

दिनांक : २७ ऑक्टोबर २०२१- इंग्लंड विरुद्ध  ब गटातील उपविजेता, स्थळ : अबु धाबी, वेळ : सायं. ७.३० वाजता

दिनांक : २८ ऑक्टोबर २०२१ - ऑस्ट्रेलिया विरुद्ध अ गटातील अव्वल, स्थळ : दुबई, वेळ : सायं. ७.३० वाजता

दिनांक :२९ ऑक्टोबर २०२१ - वेस्ट इंडिज विरुद्ध  ब गटातील उपविजेता, 

स्थळ : शारजाह, वेळ : दु. ३.३० वाजता

दिनांक : ३० ऑक्टोबर २०२१ - दक्षिण आफ्रिका विरुद्ध. अ गटातील अव्वल,  स्थळ : शाहजाह, वेळ - दु. ३.३० वाजता

सामना २. इंग्लंड विरुद्ध  ऑस्ट्रेलिया, स्थान : दुबई,

वेळ :  सायं ७.३० वाजता

दिनांक : १ नोव्हेंबर २०२१ - इंग्लंड विरुद्ध अ गटातील अव्वल,  स्थळ : शाहजाह, वेळ:  सायं. ७.३० वाजता

दिनांक : २ नोव्हेंबर २०२१- दक्षिण आफ्रिका विरुद्ध ब गटातील उपविजेता, स्थळ : अबु धाबी, वेळ:  दु. ३.३० वाजता

दिनांक :४ नोव्हेंबर २०२१ - ऑस्ट्रेलिया विरुद्ध  ब गटातील उपविजेता, स्थळ : दुबई, वेळ: दु. ३.३० वाजता

सामना २. वेस्ट इंडिज विरुद्ध अ गटातील अव्वल,

स्थळ :  अबु धाबी, वेळ : सायं. ७.३० वाजता

दिनांक : ६ नोव्हेंबर २०२१- ऑस्ट्रेलिया विरुद्ध  वेस्ट इंडिज, स्थळ : अबु धाबी, वेळ: दु. ३.३० वाजता

ग्रुप क्रमांक २

दिनांक : २४ ऑक्टोबर २०२१ - भारत विरुद्ध पाकिस्तान, 

   स्थळ : दुबई, वेळ :  सायं:  ७.३० वाजता

दिनांक : २५ ऑक्टोबर २०२१ - अफगाणिस्तान विरुद्ध  ब गटातील अव्वल,  स्थळ : शाहजाह, सायं :  ७.३० वाजता

दिनांक : २६ ऑक्टोबर २०२१  - पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड,  स्थळ : शाहजाह, सायं. ७.३० वाजता.

दिनांक : २७ ऑक्टोबर २०२१ - ब गटातील अव्वल विरुद्ध अ गटातील उपविजेता, स्थळ :  अबुधाबी, वेळ सायं. ७.३० वाजता

दिनांक : २९ ऑक्टोबर  २०२१ - अफगाणिस्तान विरुद्ध पाकिस्तान,  स्थळ : दुबई, वेळ सायं. ७.३० वाजता

दिनांक : २ नोव्हेंबर २०२१ - पाकिस्तान विरुद्ध अ गटातील उपविजेता, स्थळ : अबु धाबी, सायं. ७.३० वाजता

 दिनांक :  ३ नोव्हेंबर - न्यूझीलंड विरुद्ध. ब गटामधील  अव्वल, स्थळ : दुबई, दु. ३.३० वा.

 सामना .२. भारत विरुद्ध अफगाणीस्तान, स्थळ : अबु धाबी, वेळ : सायं :  ७.३० वाजता

 दिनांक :    ५ नोव्हेंबर - भारत विरुद्ध  ब गटाती अव्वल, 

       स्थळ : दुबई, वेळ सायं : ७.३० वाजता

 दिनांक : ७  नोव्हेंबर २०२१ सामना .१. - न्यूझीलंड वि. अफगाणिस्तान,  स्थळ : अबु धाबी, वेळ :  दु. ३.३० वाजता

 सामना २.    पाकिस्तान विरुद्ध ब गटातील अव्वल,

स्थळ :  शाहजाह,  वेळ :  सायं. ७.३० वाजता

८ नोव्हेंबर - भारत विरुद्ध अ गटातील उपविजेता,

स्थळ :  दुबई, वेळ : सायं. ७.३० वाजता

उपांत्य फेरीचे सामने -

दिनांक : १० नोव्हेंबर २०२१ व ११ नोव्हेंबर २०२१

अंतिम सामना - दिनांक १४ नोव्हेंबर २०२१.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad