Type Here to Get Search Results !

ऊर्जा शक्तीचा जागर | इयत्ता 10 वी Maharashtra state board

 ऊर्जा शक्तीचा जागर | इयत्ता 10 वी Maharashtra state board 

विषय : मराठी

पाठ. ८.ऊर्जा शक्तीचा जागर(toc)

 इयत्ता 10 वी.

: प्रश्न उत्तरे : 

प्रश्न.१.  खालील विचारलेली माहिती भरून ती पूर्ण करा.

१) लेखकाची माध्यमिक शाळा - ' युनियन हायस्कूल' गिरगाव.
२) लेखकांना घडवणारे शिक्षक - श्री.भावे सर, श्री.जोशी सर श्री.शिर्के सर.
३) लेखकांचे जन्मगाव - माशेल दक्षिण गोवा
४) ऋण व्यक्त न करता येणार्‍या व्यक्ती - भावे सर जोशी सर शिर्के सर मामा व प्रियतम आई.
५) मुंबईतील घराचे नाव ' मालती 'निवास खेतवाडी.

प्रश्न. २. आकृती पूर्ण करा.

अ) युनियन हायस्कूल मधील शिक्षकांची वैशिष्ट्ये
उत्तर : सेवाभावी वृत्ती.
        शिकवताना स्वतःला झोकून देणे.
        निरपेक्ष भावनेने मार्गदर्शन करणे.

प्रश्न.४. कंसातील शब्दाला योग्य विभक्ती पर्याय लावून रिकाम्या जागेत भरा.

अ) आपण सगळ्यांनी----- मदत केली पाहिजे.(आई)
आ) आमच्या बाईंनी(मॅडम) प्रमुख ------- आभार मानले.( पाहुणे)
इ) शिक्षण (edu) पूर्ण झाल्यावर मोहन सरकारी ----- रुजू झाला (नोकरी)
उत्तरे : 
अ) आपण सगळ्यांनी आईला मदत केली पाहिजे.
आ) आमच्या बाईंनी प्रमुख पाहुण्यांचे आभार मानले.
इ) शिक्षण पूर्ण झाल्यावर मोहन सरकारी नोकरीत रुजू झाला.

प्रश्न.५. पुढील ओळीतील अलंकार उपमेय व उपमान ओळखा.

' पुसटशा  च्या आठवणी माझ्या मनात अधूनमधून वाऱ्याच्या लहरी ( वाहणारे वारे)सारख्या येत असतात '.
उत्तर : अलंकार - उपमा अलंकार.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad