महाराष्ट्र पोलिस भरती अभ्यासक्रम 2021| Maharashtra Police bharati syllabus 2021.
गणेश किर्तीकुडवेSeptember 09, 20210
महाराष्ट्र पोलिस भरती अभ्यासक्रम 2021| Maharashtra Police bharati syllabus 2021.
लेखी परीक्षेची संपूर्ण माहिती
• लेखी चाचणी एकूण गुण -100 वस्तुनिष्ठ प्रकारचे प्रश्न मध्यम-मराठी लेखन कालावधी ... 90 मिनिट
महाराष्ट्र पोलिस भरती लेखी परीक्षा अभ्यासक्रम
विषय गुण अंकगणित 25 गुण सामान्य ज्ञान व चालू घडामोडी 25 गुण बुद्धीमत्ता चाचणी 25 गुण मराठी व्याकरण 25 गुण
एकूण गुण - 100 गुण
: मराठी :
या मध्ये खालील घटकांवर प्रश्न विचारले जातात
समानार्थी शब्द विरुद्धर्थी शब्द अलंकारिक शब्द लिंग वचन संधि मराठी वर्णमाला नाम सर्वनाम विशेषण क्रियापद काळ प्रयोग समास वाक्प्रचार म्हणी
भूगोल :
महाराष्ट्राचा भूगोल भारताचा भूगोल
: इतिहास :
या मध्ये खालील घटकांवर प्रश्न विचारले जातात
1857 चा उठाव भारताचे व्हाईसरॉय समाजसुधारक राष्ट्रीय सभा भारतीय स्वतंत्र लढा ऑगस्ट घोषणा व वैयक्तिक सत्याग्रहाची चळवळ 190
9 कायदा 1919 कायदा 1935 कायदा हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी
: पंचायतराज :
या मध्ये खालील घटकांवर प्रश्न विचारले जातात
ग्रामप्रशासन समिती व शिफारसी घटनादुरूस्ती ग्रामसभा व ग्रामपंचायत ग्रामसेवक पंचायत समिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी CEO गटविकास अधिकारी BDO नगरपरिषद / नगरपालिका महानगरपालिका ग्रामीण मुलकी व पोलिस प्रशासन
:सामान्य विज्ञान :
या मध्ये खालील घटकांवर प्रश्न विचारले जातात
: विविध शास्त्र, उपकरण त्यांचे शोध व यांचा अभ्यास : शास्त्रीय उपकरणे व त्यांचा वापर शोध व त्याचे जनक शास्त्रीय उपकरणे व त्यांचे कार्य
📃: सामान्य ज्ञान :📃
या सर्व क्षेत्रातील प्रश्न विचारले जातात .
विकास योजना सर्व विकास योजना पुरस्कार महाराष्ट्रचे पुरस्कार राष्ट्रीय पुरस्कार शौर्य पुरस्कार खेळासंबधी पुरस्कार आंतरराष्ट्रीय पुरस्कार
: क्रीडा :
या मध्ये खालील घटकांवर प्रश्न विचारले जातात
खेळ व खेळाशी संबंधित चषक प्रमुख देश व त्यांचे राष्ट्रीय खेळ खेळ व खेळाडूंची संख्या खेळाचे मैदान व ठिकाण खेळसंबंधी चिन्हे व प्रतीके महत्वाच्या स्पर्धा व ठिकाणे आशियाई स्पर्धा राष्ट्रकुल स्पर्धा क्रिकेट स्पर्धा
:राज्यघटना :
या मध्ये खालील घटकांवर प्रश्न विचारले जातात
भारताची राज्यघटना राष्ट्रपती लोकसभा राज्यसभा विधानसभा विधानपरिषद परिशिष्टे मूलभूत कर्तव्ये मूलभूत अधिकार मार्गदर्शक तत्वे राज्यपाल मुख्यमंत्री उपराष्ट्रपती पंतप्रधान संसद
: गणित :
या मध्ये खालील घटकांवर प्रश्न विचारले जातात
संख्या व संख्याचे प्रकार बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकर कसोट्या पूर्णाक व त्याचे प्रकार अपूर्णांक व त्याचे प्रकार म.सा.वी आणि ल.सा.वी. वर्ग व वर्गमूळ घन व घनमूळ शेकडेवारी भागीदारी गुणोत्तर व प्रमाण सरासरी काळ, काम, वेग दशमान पद्धती नफा-तोटा सरळव्याज व चक्रवाढ व्याज घड्याळावर आधारित प्रश्न घातांक व त्याचे नियम
: बुद्धिमत्ता चाचणी :
या मध्ये खालील घटकांवर प्रश्न विचारले जातात.
संख्या मालिका अक्षर मालिका व्हेन आकृत्यावर आधारित प्रश्न सांकेतिक भाषा सांकेतिक लिपि दिशावर आधारित प्रश्न नाते संबध घड्याळावर आधारित प्रश्न तर्कावर आधारित प्रश्न