Type Here to Get Search Results !

भारतीय नौदल | INDIAN NAVY

 भारतीय नौदल | INDIAN NAVY

सर्वांसाठी आनंदाची बातमी सरकारी नोकरीच्या शोधत असणाऱ्यां उमेदवार यांना भारतीय नौदलात भरतीची सुवर्ण संधी उपलब्ध झाली आहे. 

: भारतीय नौदलामध्ये अधिकारी पदांसाठी भरती :

 भारतीय नौदल मध्ये कार्यकारी, तांत्रिक आणि शिक्षण खात्यात शॉर्ट सर्व्हिस कमिशन अधिकारी पदासाठी  अर्ज मागविले आहेत. 

नौदलाच्या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 

अर्ज भरण्याची दिनांक : 21/09/2021 सप्टेंबरपासून सुरू होत आहे

अर्ज करण्याची शेवटची दिनांक:5/10/2021ऑक्टोबरपर्यंत .

भारतीय नौदल अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

अधिकृत वेबसाइट : joinindiannavy.gov.in

वर अर्ज करा.

SSC अधिकारी पदाची भरती जून 2022 च्या अभ्यासक्रमासाठी होत आहे.

रिक्त संख्या पदानुसार

शाखा-सामान्य सर्व्हिस हायड्रो कॅडर - एकूण पदे 45 
पदेहवाई वाहतूक नियंत्रक -एकूण पदे 04 
निरीक्षक- एकूण पदे 08 
पायलट - एकूण पदे 15
 लॉजिस्टिक्स - एकूण पदे 18 
शिक्षण शाखा-शिक्षण - एकूण 18 पदे
 तांत्रिक शाखाअभियांत्रिकी शाखा सामान्य सेवा -एकूण पदे 27 
विद्युत शाखा सामान्य सेवा -  एकूण 34 पदे
 नेव्हल आर्किटेक्ट - एकूण 12 पदे

: शिक्षणाची अट : 

 शाखा : सामान्य सेवा हायड्रो कॅडर - 60% गुण 
शिक्षण  :  BE/B.Tech आवश्यक.
शाखा : एअर ट्रॅफिक कंट्रोलर / ऑब्झर्व्हर / पायलट -
 60% गुण.
शिक्षण  :  BE किंवा B.Tech आवश्यक. तसेच, 10 वी आणि 12 वीमध्ये इंग्रजी या  विषयात कमीत कमी 60% गुण असणे गरजेचे आहे.
शाखा : लॉजिस्टिक्स- कोणत्याही शाखेतील प्रथम श्रेणी BE, B.Tech आणि MBA असणे गरजेचे आहे.
शिक्षण शाखा - M.Sc. गणित किंवा B.Sc. भौतिकशास्त्रासह ऑपरेशनल रिसर्चमध्ये पदवी गरजेची। आहे.
तांत्रिक शाखा -BE, B.Tech विषयांत किमान 60% गुण आवश्यक आहेत.














Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad