Type Here to Get Search Results !

नोकरी संदर्भ भारतीय डाक पोस्ट ,बँक | job vacancy in Indain post, banks

 नोकरी संदर्भ भारतीय डाक पोस्ट ,बँक | job vacancy in Indain post, banks

नव तरुण तरुणी ज्या सरकारी नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्या साठी .भारतीय टपाल विभागामध्ये  नोकरीची चांगली  संधी उपलब्ध झाली आहे. 

: भारतीय टपाल विभाग तेलंगणा :

 तेलंगणा या राज्या मध्ये त्या विभागातील  क्लर्क आणि पोस्टमन यासह विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे .

एकूण पद :55 

शिक्षणाची अट : 10 वी 12 वी पास.

खालील पदांसाठी भरती होणार आहे.पदानुसार संख्या खालील प्रमाणे आहे.

पोस्टल असिस्टंट एकूण =  ११ पदे

सॉर्टिंग असिस्टेंट एकूण = ०८ पदे

पोस्टमन एकूण :  २६ पदे

एमटीएस एकूण : १० पदे

: महत्वपूर्ण सूचना : 

पोस्टल/सॉर्टिंग असिस्टेंट या पदासाठी  उमेदवार यांने  कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून १२ वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.

पोस्टमन या पदा साठी  मुलांना  मान्यताप्राप्त बोर्डातून १२ वी पास होणे आवश्यक   आहे.

एमटीएस या पदासाठी  १०वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

: अर्ज कसा करावा :

अर्ज करण्याची अंतिम दिनांक :  २४ /०९/ २०२१ आहे.

   : वेबसाईट:    https://tsposts.in 

वरील  वेबसाईट वर क्लीक करून सर्व पात्र मुलांनी फॉर्म   ऑनलाईन पद्धतीने भरावा.

: अनुभव व भाषा : 

तेलगू भाषा अवगत असणे गरजेचे आहे अभ्यास असावा. किमात कमी तीन वर्षांचे वाहन चालविण्याचा अनुभव व परवाना देखील असणे आवश्यक आहे.

एमटीएस या पदाकरिता १०वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्या उमेदवाराला त्या परिक्षेत्रातील भाषा अवगत असणे  आवश्यक व गरजेचे  आहे.


बँक भरती 

 बँक ऑफ महाराष्ट्र तज्ज्ञ अधिकारीपदासाठी भरती होतआहे. 
पद संख्या : 190.

 अर्ज भरण्याची दिनांक :1/09/ 2021 पासून सुरू झाली आहे.

शेवटची दिनांक : 19/09/2021

:अधिक माहितीसाठी व अर्ज भरण्यासाठी बँकेची  वेबसाइट:





Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad