Type Here to Get Search Results !

लेखन नियमांनुसार अचूक वाक्य लिहा मराठी व्याकरण | lekhan niyamanusar achuk vakya liha | Write the correct sentence according to the writing rules

लेखन  नियमांनुसार अचूक वाक्य लिहा मराठी व्याकरण | lekhan niyamanusar achuk vakya liha | Write the correct sentence according to the writing rules

* लेखन नियमांनुसार अचूक वाक्य लिहा *

 (१) माझ्या बागेतील क्रिडांगण खुप मोठे आहे. 

उत्तरे : माझ्या बागेतील क्रीडांगण खूप मोठे आहे.

(२) बाजारात जाताना कापडी पीशवी जवळ ठेवावि.

उत्तरे :  बाजारात जाताना कापडी पिशवी जवळ ठेवावी.

३) तिला अनूभवाने ठावूक होते.

उत्तरे :  तिला अनुभवाने ठाऊक होते

४) वह्यापूस्तकांच्या खर्चासाठी निरंजनला शिष्यवृती मिळाली. उत्तरे : वह्यापुस्तकांच्या खर्चासाठी निरंजनला शिष्यवृत्ती मिळाली.

५) जिल्हाधीकारी कचेरीजवळ पाउण बस रिकामी झाली.

उत्तरे : (१) जिल्हाधिकारी कचेरीजवळ पाऊण बस रिकामी झाली .

६) कवीवर्य नारायण सुर्वे खूप सभा, समेलने गाजवत.

उत्तरे : कवीवर्य  नारायण सुर्वे खूप सभा, संमेलने गाजवत.

७) माझा जन्म एका गरिब कुंटूबात झाला. 

उत्तरे : माझा जन्म एका गरीब कुटुंबात झाला.

८) हीरव्यागर्द झाडांनी काळिकूट्ट पावले उजळ होतील.

उत्तरे : हिरव्यागर्द झाडांनी काळीकुट्ट पावले उजळ होतील.

९) तीला खबरदारी घेणे आवश्यकच होते.

उत्तरे : तिला खबरदारी घेणे आवश्यकच होते

१०) मला शिक्षकांनी भरपुर शीदोरि दिली.

उत्तरे :  मला शिक्षकांनी भरपूर शिदोरी दिली.

११) उतम नागरीक कुणाला म्हणावे?

उत्तरे : उत्तम नागरिक कुणाला म्हणावे?

१२) बांगड्यांची पेटि व पीशवि त्याने हातात घेतली.

उत्तरे :  बांगड्यांची पेटी व पिशवी त्याने हातात घेतली.

१३)सगल्यात भारी अॅप डोक्याच्या कवटित आहे. 

उत्तरे : सगळ्यात भारी अॅप डोक्याच्या कवटीत आहे

१४) वाघीण गुरगूरत क्षणधात अंगावर आली.

उत्तरे :  वाघीण गुरगुरत क्षणार्धात अंगावर आली.

१५) बांगड्यांची पेटि व पीशवि त्याने हातात घेतली. 

उत्तर : बांगड्यांची पेटी व पिशवी त्याने हातात घेतली.

१६) अशा परीस्थितित माझी शाळा सूरु झाली.

उत्तर : अशा परिस्थितीत माझी शाळा सुरू झाली.

१७) मि सगळ्या शालि गरीब श्रमिकांना वाटल्या. 

उत्तर : मी सगळ्या शाली गरीब श्रमिकांना वाटल्या.

१८) अनुभवानं हे ठाउक होतं .

उत्तर : अनुभवानं हे ठाऊक होतं .

१९) रेखामावशी स्वतशीच पूटपपूटल्या.

उत्तर : रेखामावशी स्वतःशीच पुटपुटल्या.

२०) काका, हे ऐक शास्त्रिय सत्य आहे.

उत्तर : काका, हे एक शास्त्रीय सत्य आहे.

 लेखन नियमांनुसार अचूक वाक्य लिहा.अधिक सराव व अभ्यासासाठी खालील pdf download करा.

:  सराव पेपर :१: खालील सराव पेपर सोडवा.

प्रश्न. पुढील कृती सोडवा.

   १) पुढील वाक्ये लेखन नियमांनुसार लिहा.

१) ग्रामपंचायतिचा प्रमुख कोन असतो ?

उत्तर : -----------------------------------

२) काका, हे ऐक शास्त्रिय सत्य आहे.

उत्तर : -----------------------------------

३) अनुभवानं हे ठाउक होतं.

उत्तर : -----------------------------------

४) बांगड्यांची पेटि व पीशवि त्याने हातात घेतली.

उत्तर : -----------------------------------

५)  मि सगळ्या शालि गरीब श्रमिकांना वाटल्या. 

उत्तर : -----------------------------------

६) तीला खबरदारी घेणे आवश्यकच होते.

उत्तर : -----------------------------------

७) मला शिक्षकांनी भरपुर शीदोरि दिली.

उत्तर : -----------------------------------

८) हीरव्यागर्द झाडांनी काळिकूट्ट पावले उजळ होतील.

उत्तर : -----------------------------------

९) वाघीण गुरगूरत क्षणधात अंगावर आली.

उत्तर : -----------------------------------

१०) माझ्या बागेतील क्रिडांगण खुप मोठे आहे. 

उत्तर : -----------------------------------

: सराव पेपर : २.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad