मराठी अक्षर व वाचन लेखन | Marathi Akshar v Vachan Lekhan | इयत्ता १ ते १० वी | Standrad 1 To 10
मराठी अक्षर वाचन लेखन(toc)
- अक्षर ओळख
- शब्द लेखन
- पहिली वेलांटी
- दुसरी वेलांटी
- पहिला उकार
- दुसरा उकार
- एक मात्रा
- दोन मात्रा
- काना एक मात्रा
- काना दोन मात्रा
- मराठी लेखन वाचन उपक्रम
: मराठी वाचन लेखन क्षमता विकास :
१) अक्षर ओळख :
मराठी भाषेतील वर्णमाला पुढीलप्रमाणे आहे -
स्वर : - अ आ इ ई उ ऊ ऋ ऌ ए अॅ ऐ ओ ऑ औ
स्वर : कृतीपत्रिका
स्वरादी :- अं) : (अ)
च् छ् ज् झ् ञ्
ट् ठ् ड् ढ् ण्
त् थ् द् ध् न्
प् फ् ब् भ् म्
य् र् ल् व्
श् ष् स्
ह् ळ
संयुक्त व्यंजने : - क्ष् ज्ञ्
व्यंजन : कृतीपत्रिका :
बाराखडी - व्यंजनात स्वर मिळवून अक्षर बनते. प्रत्येक व्यंजनात अ, आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ हे दहा स्वर व अं अः यांची चिन्हे मिळवून आपण बारा अक्षरे तयार करतो. त्यांना आपण 'बाराक्षरी' किंवा 'बाराखडी' असे म्हणतो.
:शब्द लेखन :
अ : अट
ख : खण
ग : गट
क : कण
घ : घर
छ : छत
च : चल
ज : जड
झ : झलक
कृती : मुलांना वरील प्रमाणे एक अक्षर देऊन शब्द तयार करण्यास सांगणे .
कृती :
: पहिली वेलांटी :
उदा : कि : क् + इ = कि .
कृती : मुलांना वरील प्रमाणे कृती करण्यास सांगणे.
: दुसरी वेलांटी :
: पहिला उकार :
: दुसरा उकार :
: एक मात्रा :
उदा : खालील चित्रातील शब्दांनुसार मुलांकडून सराव करून घेणे.
उदा : खालील चित्रातील शब्दांनुसार मुलांकडून सराव करून घेणे.
उदा : खालील चित्रातील शब्दांनुसार मुलांकडून सराव करून घेणे.
उदा : खालील चित्रातील शब्दांनुसार मुलांकडून सराव करून घेणे.
:मराठी लेखन वाचन उपक्रम:
१)रोज नवीन अक्षराचे शब्दचक्रवाचन घेणे.
त्यातील आवडीचा
शब्द घेवून शब्दावरुन वाक्ये बनविणे.
२)शब्दभेड्या खेळ घेणे, (2) वाचनपट(शब्दडोंगर) बनवणे.
लेखनाचे उपक्रम १) धुळपाटीवर लेखन
२)हवेत अक्षर गिरविणे,
३) समान अक्षर जोड्या लावणे. (४) अक्षर आगगाडी बनवणे.
पाहुणा अक्षर ओळखणे. चित्रशब्द वाक्यवाचन करणे.
(७) बाराखडीवाचन करणे.
८)बाराखडी वाचन करणे.
९) स्वरचिन्हयुक्त शब्दांचे बॉक्समधील ५०० शब्द वाचणे.
१०) शब्दचक्र बनवणे,
११) कथालेखन करणे.
१२) कवितालेखन करणे.
१३) चिठठीलेखन करणे,
१४) संवादलेखन करणे.
१५) मराठी शब्दकोशात शब्द शोधणे.