MPSC , स्पर्धा परीक्षा , पोलिस भरती अभ्यास साठी सर्व पुस्तके | maharashtra lok seva ayog , police bharati, spardha exam study material
MPSC , स्पर्धा परीक्षा , पोलिस भरती अभ्यास साठी सर्व पुस्तके | maharashtra lok seva ayog , police bharati, spardha exam study material .
लेखी परीक्षेची संपूर्ण माहिती
• लेखी चाचणी एकूण गुण -100
वस्तुनिष्ठ प्रकारचे प्रश्न
मध्यम-मराठी
लेखन कालावधी ... 90 मिनिट
महाराष्ट्र पोलिस भरती लेखी परीक्षा अभ्यासक्रम
विषय गुण
अंकगणित 25 गुण
सामान्य ज्ञान व चालू घडामोडी 25 गुण
बुद्धीमत्ता चाचणी 25 गुण
मराठी व्याकरण 25 गुण
एकूण गुण - 100 गुण
: मराठी :
या मध्ये खालील घटकांवर प्रश्न विचारले जातात
समानार्थी शब्द
विरुद्धर्थी शब्द
अलंकारिक शब्द
लिंग
वचन
संधि
मराठी
वर्णमाला
नाम
सर्वनाम
विशेषण
क्रियापद
काळ
प्रयोग
समास
वाक्प्रचार
म्हणी
भूगोल :
महाराष्ट्राचा भूगोल
भारताचा भूगोल
: इतिहास :
या मध्ये खालील घटकांवर प्रश्न विचारले जातात
1857 चा उठाव
भारताचे व्हाईसरॉय
समाजसुधारक
राष्ट्रीय सभा
भारतीय स्वतंत्र लढा
ऑगस्ट घोषणा व वैयक्तिक सत्याग्रहाची चळवळ
1909 कायदा
1919 कायदा
1935 कायदा
हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी
: पंचायतराज :
या मध्ये खालील घटकांवर प्रश्न विचारले जातात
ग्रामप्रशासन
समिती व शिफारसी
घटनादुरूस्ती
ग्रामसभा व ग्रामपंचायत
ग्रामसेवक
पंचायत समिती
जिल्हा परिषद
मुख्य कार्यकारी अधिकारी CEO
गटविकास अधिकारी BDO
नगरपरिषद / नगरपालिका
महानगरपालिका
ग्रामीण मुलकी व पोलिस प्रशासन
:सामान्य विज्ञान :
या मध्ये खालील घटकांवर प्रश्न विचारले जातात
: विविध शास्त्र, उपकरण त्यांचे शोध व यांचा अभ्यास :
शास्त्रीय उपकरणे व त्यांचा वापर
शोध व त्याचे जनक
शास्त्रीय उपकरणे व त्यांचे कार्य
📃: सामान्य ज्ञान :📃
या सर्व क्षेत्रातील प्रश्न विचारले जातात .
विकास योजना
सर्व विकास योजना
पुरस्कार
महाराष्ट्रचे पुरस्कार
राष्ट्रीय पुरस्कार
शौर्य पुरस्कार
खेळासंबधी पुरस्कार
आंतरराष्ट्रीय पुरस्कार