Type Here to Get Search Results !

श्री. गणपती बाप्पा दर्शन |shri Siddhivinayak Lalbaugcharaja Dagadusheth ganpati bappa live darshan

 श्री. गणपती बाप्पा दर्शन |shri Siddhivinayak Lalbaugcharaja Dagadusheth ganpati bappa live darshan

आज सर्वांचे लाडके  श्री . गणपती बाप्पा यांचे आगमन झाले आहे . गणरायाच्या आगमनाने प्रत्येक गावागावात व शहर  आता आनंदाचे व उत्साहा चे वातावरण निर्माण झाले आहे. देशातील प्रसिद्ध गणपती 

श्री.सिद्धिविनायक (siddhivinayak)
श्री. लालबागचा राजा (lalbaugcharaja)
श्री. दगडू शेठ (Dagadusheth)


 यांचे सर्व गणेश भक्तांना ऑनलाईन live गणरायाचे दर्शन घेता येणार आहे.तुम्ही घर बसल्या गणपती बाप्पा चे घरून दर्शन घेऊ शकणार आहे.
चला तर " गणपती बाप्पा मोरया " नामाचा जय घोष करू व ऑनलाईन live वरील सर्व गणपती बाप्पा यांचे दर्शन घेऊ.

श्री.सिद्धिविनायक (siddhivinayak) चे live दर्शन घेण्यासाठी ⬇️ खालील लिंक ओपन करा.


https://www.siddhivinayak.org/live-darshan/


श्री. लालबागचा राजा (lalbaugcharaja)  चे live दर्शन घेण्यासाठी ⬇️ खालील लिंक ओपन करा.

https://www.lalbaugcharaja.com/en/


  श्री.श्री. दगडू शेठ (Dagadusheth) चे live दर्शन घेण्यासाठी ⬇️ खालील लिंक ओपन करा.

https://www.dagdushethganpati.com/live-darshan-01/


गणपती बाप्पा मोरया



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad