Type Here to Get Search Results !

T 20 World Cup 2021 Anthem Song | वर्ल्ड कप T20 गाणे

T 20 World Cup 2021 Anthem Song | वर्ल्ड कप T20 गाणे 

आयसीसी ( ICC )  टी-२० वर्ल्डकप २०२१ स्पर्धेला आता महिन्याभरापेक्षाही कमी कालावधी  राहिला आहे. ही स्पर्धा संयुक्त अरब अमिरात (UAE) आणि ओमानमध्ये (Oman) या स्पर्धेचे  आयोजन केले आहे.

T 20 World Cup 2021

दिनांक /Date :  17 ऑक्टोबर 2021 पासून सुरुवात.
दिनांक / Date : 14 नोव्हेंबर 2021 ला स्पर्धेची समाप्ती होणार आहे.
 या स्पर्धेसाठी सर्व देशाचे  खेळाडू खूप मेहनत घेत आहेत.
या स्पर्धे साठी  ICC ने एक गाणे प्रदर्शित केले आहे .

हे गाणे पाहण्यासाठी खालील पिंक कलर वर टच करा व हे उत्तम असे गाणे पाहा.⬇️ गाण्याचे बोल LIVE THE GANE

🕺💃T20 world cup 2021 Anthem Song 🕺💃

गाण्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली( virat kohali) अफगाणिस्तानचा फिरकीपटू राशीद खान(Rashid khan), वेस्ट इंडिजचा कर्णधार कायरन पोलार्ड आणि ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल यांचा एनिमेटेड अवतार पाहायला मिळतो.


या मध्ये 2D (Two) आणि 3D ( Three D) इफेक्टचा वापर
टी-२० वर्ल्डकपचं गाणं मग ते जागतिक पातळीच झालंच पाहिजे या उद्देशातून अवतार अ‍ॅनिमेशननं ब्रँड न्यू ब्रॉडकास्ट टेक्नोलॉजीचा वापर केला आहे.







Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad