Type Here to Get Search Results !

वरिष्ठ वेतन श्रेणी शासन निर्णय 2021 |निवड श्रेणी शासन निर्णय 2021

 वरिष्ठ वेतन श्रेणी शासन निर्णय |निवड श्रेणी शासन निर्णय 2021 







वरिष्ठ वेतन श्रेणी शासन निर्णय / निवड श्रेणी शासन निर्णय  pdf 




वरिष्ठ वेतनश्रेणी प्रस्ताव सादर करण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतील?

१) कव्हरिंग लेटर

२) विहित नमुन्यातील अर्ज

३) २१ दिवसांचे सेवांतर्गत प्रशिक्षण

४) कर्मचारी वैयक्तिक मान्यता / नियुक्ती आदेश

५) मागील दोन वर्षांचे गोपनीय अहवाल

६) न्यायालयीन / खातेनिहाय चौकशी नसलेबाबत चा दाखला

७) शाळा १००% प्रगत असलेबाबतचा दाखला

८) शाळा अ श्रेणीत असलेबाबतचा दाखला

९) कर्मचारी व मुख्याध्यापक यांचे वेतन निश्चिती बाबतचे हमीपत्र


📃 वरिष्ठ वेतन /निवड श्रेणी  प्रस्ताव pdf 📃



वरिष्ठ वेतन /निवड श्रेणी   विषयी महत्वाचे शासन निर्णय


 


वरिष्ठ वेतन श्रेणी / निवड श्रेणी प्रस्ताव सादर कसा करावा या साठी  व्हिडिओ पाहा

https://youtu.be/METBsLnCl7U


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad