कोरोना काळातील शालेय कामाचा अहवाल| Corona School Work Report |
कोरोना काळातील शालेय कामाचा अहवाल (toc)
शासन निर्णय
कोविद १९ विषाणूना प्रादुर्भाव विचारात घेता शैक्षणिक वर्ष २०२०-२१ पासून उपरोक संदर्भीय परिपत्रातील निर्देशानुसार शाळा बंद असल्या तरीही मुख्याध्यक्षीय तसेच स्वयंसेवी संस्था, बालक मित्र, पालक मित्र, शिक्षक मित्र यांच्या सहभागातून विद्यार्थ्यांना ऑनलाईन तसेच ऑफलाईन पद्धतीने पर्यायी शिक्षण देऊन शालेय प्रवाहात ठेवण्यात आले आहे. शाळा नियमितपणे प्रत्यक्षात सुरु होई पर्यंत याच पद्धतीने शिक्षण देणे क्रमप्राप्त आहे.
उपरोक्तप्रमाणे नमूद केल्यानुसार कोरोना कालावधी पर्याची पद्धतीने शिक्षण देताना अद्यापपर्यंत खालील प्रकारच्या पिंकच्या माध्यमातून कार्यवाही करण्यात येत होती.
१) शिक्षक स्वतः झूम गुगल मीट जीटसी मीट यासारख्या App च्या माध्यमातून ऑनलाईन अनार करून विद्याथ्र्यांना अध्ययनासाठी मुख्याध्यापक / पर्यवेक्षीय
अधिकारी यांना निरीक्षणासाठी पाठवून देत असतात,
(२) शिक्षक वर्क फ्रॉम होम अंतर्गत केलेल्या दैनदिन अध्यापनाची माहिती नियमितपणे शिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत पाठविण्यात येत असलेल्या स्वतंत्र नियमित वर्ग अध्यापन
गुगल फॉर्म लिंक मध्ये भरतात. शिक्षकानी भरलेली माहिती त्यांना त्यांच्या ईमेलवर येत असते.
३) मुख्याध्यापक नियमितपणे शिक्षकांच्या पाठ निरीक्षणाची माहिती शिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत पाठविण्यात येत असलेल्या स्वतंत्र वर्ग भेट मुख्याध्यापक या गुगल फॉर्म लिंक मध्ये भरतात. मुख्याध्यापकांनी भरलेली माहिती त्यांना त्यांच्या मिलवर येत असते.
४) विभाग निरिक्षक (शाळा) प्रशासकीय अधिकारी अधिक (शाळा) व उपशिक्षणाधिकारी यांनी केलेल्या पाठ निरीक्षणाची माहिती शिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत पाठविण्यात येत असलेल्या स्वतंत्र वर्ग भेट अधिकारी या Google Form Link मध्ये भरतात अधिकारी वर्षांनी भरलेली माहिती त्यांच्या ईमेलवर येत असते.
शिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत पाठविण्यात येत असलेल्याच्या माध्यमातून प्राप्त बेटा साठवून ठेवताना भविष्यात मर्यादाऊतयास्तव जागणिक व प्रशासकीय कामकाज सुरळीतपणे चालण्यासाठी केलेल्या दैनंदिन यापनाची माहिती मुख्याध्यापकांनी शाळा स्तरावर परिरक्षित करणे संयुक्त आहे. तसेच विभाग निरिक्षक (शाळा). प्रशासकीय अधिकारी शाळ अधिक्षक (शाळा) व उपशिक्षणाधिकारी यांनी केलेल्या दैनंदिन कामकाजाची माहिती त्यांच्या निकट वरिष्ठ अधिकारी (Immediate Officer) यांनी आपल्या सारावर परिरक्षित करणे संयुक्तीक आहे.
उपरोक्त बाबी विचारात घेऊन शाळा नियमितपणे प्रत्यक्षात सुरु होईपर्यंत खालील प्रपत्र मध्ये माहिती भरावी.
प्रपत्र
१) अ प्रपत्र -
या प्रपत्र मध्ये प्रत्येक विद्यार्थी यांची माहिती भरावी.
२) ब प्रपत्र -
या प्रपत्र मध्ये शिक्षकांच्या work from home ची माहिती मुख्याध्यापक यांनी प्रत्येक आठवड्याची भरावी.
३) क प्रपत्र -
मुख्याध्यापक यांच्या कामाचा अहवाल या मध्ये विभाग निरीक्षक भरतील.
प्रपत्र Excel मध्ये
प्रपत्र अ ब क हे तीन अहवाल Excel मध्ये आहेत . ⬇️ ते download करा.