नवरात्री उत्सव | Navratri Utsav |
नव रात्री उत्सव /सण माहिती (toc)
नवरात्रीचा उत्सव सण हा 9( नऊ) दिवस सर्वत्र साजरा केला जातो. या काळात दुर्गा माता( देवी) ची 9 (नऊ) वेगवेगळ्या रुपांची पूजा केली जाते. ही पूजा मान्सून नंतर (मान्सूनोत्तर )आश्विन शुक्ल पक्षात साजरी केली जाते.(Navratri 2021) यावर्षी नवरात्री ७ ते १५ ऑक्टोबर दरम्यान साजरी केली जाणार आहे . नवरात्रीच्या मध्ये प्रत्येक दिवसी वेगवेगळे रंग लोक परिधान करत असतात व देवीला समर्पित करत असतात. या दिवसांमध्ये जे नऊ रंग लोक परिधान करतात किंवा देवी मातेला अर्पण करतात याला खूप महत्त्व असते.
9 दिवसांसाठी यावर्षी कोणते नऊ रंग आहेत याची यादी आ खास तुमच्यासाठी दिलेली आहे. त्या त्या दिवशी त्या रंगाचे कपडे परिधान करून नवरात्रीचा आनंद साजरा करा.
घटस्थापना -
पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते. मनात असा प्रश्न असेल की घटस्थापना म्हणजे काय ? या दिवशी एका मडक्यात पाणी घेतले जाते व ते मडके पत्रावळी किंवा ताट यावर ते ठेवले जाते .या पत्रावळी किंवा ताटामध्ये माती घेतली जाते. या माती मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कडधान्य आपण या मध्ये ठेवतो . सकाळ व संध्याकाळी या मध्ये पाणी ओततो व घालतो.घटस्थापने मुळे एक ऊर्जा मनात निर्माण होते.
प्रत्येक ठिकाणी घटस्थापना ही वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते. उपवास ही पकडले जातात.
इतिहास थोडक्यात
9 नऊ वेगवेगळे रंग व त्याचे महत्त्व मराठी
नवरात्री चे | रंग |
---|---|
पहिला दिवस | पिवळा |
दुसरा दिवस | हिरवा |
तिसरा दिवस | राखाडी रंग |
चौथा दिवस | नारंगी |
पाचवा दिवस | पांढरा |
सहावा दिवस | लाल |
सातवा दिवस | निळा |
आठवा दिवस | गुलाबी |
नववा दिवस | जांभळा |
पहिला दिवस - ७ ऑक्टोबर -
रंग - पिवळा - आनंदा व उत्साह चे प्रतीक
दुसरा दिवस - ८ ऑक्टोबर -
रंग - हिरवा -हा निसर्गाचा आणि समृद्धीचा रंग आहे.
तिसरा दिवस - ९ ऑक्टोबर
रंग - राखडा - हा राखाडी रंग सूक्ष्मतेच्या दृष्टीने देखील अद्वितीय आहे.
चौथा दिवस -१० ऑक्टोबर
रंग - नारंगी - रंग उष्णता दर्शवतो.
पाचवा दिवस - ११ ऑक्टोबर
रंग - पांढरा - पांढरा रंग शुद्धता आणि निर्दोषपणाचे प्रतीक आहे.
सहावा दिवस - १२ ऑक्टोबर
रंग - लाल - तीव्र उत्कटतेचे प्रतीक आहे.
सातवा दिवस - १३ ऑक्टोबर
रंग - शाही निळा रंग - आरोग्य व समृद्धी
आठवा दिवस - १४ ऑक्टोबर
रंग - गुलाबी - स्नेह व प्रेम.
नववा दिवस - १५ ऑक्टोबर
रंग - जांभळा - जीवनात स्थिरता येते.
9 नऊ वेगवेगळे रंग व त्याचे महत्त्व हिंदी मध्ये
7 अक्टूबर (दिन 1) - पीला - प्रतिपदा का पहला दिन गुरुवार को पड़ता है, इसलिए उस दिन का रंग पीला होता है। शरद नवरात्रि की खुशी और उत्साह का जश्न मनाने के लिए पीला रंग पहनना चाहिए
। 8 अक्टूबर (दिन 2) - हरा - नवरात्रि का दूसरा दिन दूसरा दिन है। इस दिन भक्त देवी ब्रह्मचारिणी की पूजा करते हैं। यह दिन हरा रंग पहनकर मनाया जाता है जो प्रकृति और समृद्धि का रंग है।
९ अक्टूबर (दिन ३) - ग्रे रंग - शुभ ग्रे रंग नवरात्रि के तीसरे दिन यानी तीसरे दिन लगाया जाता है। सूक्ष्मता की दृष्टि से भी यह धूसर रंग अद्वितीय है।
10 अक्टूबर (दिन 4) - नारंगी - चौथे दिन का रंग नारंगी है। यह रंग गर्मी का प्रतिनिधित्व करता है और नवरात्रि के चौथे दिन नारंगी पहनना चाहता है।
11 अक्टूबर (दिन 5) - सफेद रंग - पंचमी के पांचवें दिन, सोमवार को, सर्वशक्तिमान देवी का आशीर्वाद लेने के लिए सफेद कपड़े पहनना चाहिए। सफेद रंग पवित्रता और मासूमियत का प्रतीक है।
१२ अक्टूबर (दिन ६) - लाल रंग - छठे दिन यानि मंगलवार को अपने नवरात्रि उत्सव के लिए लाल रंग पहनें। लाल स्वास्थ्य, जीवन, अंतहीन धैर्य और तीव्र जुनून का प्रतीक है।
13 अक्टूबर (दिन 7) - रॉयल ब्लू - 7 तारीख को नीला पहनें, जो बुधवार को पड़ता है। नीला रंग महान स्वास्थ्य और समृद्धि लाता है।
14 अक्टूबर (दिन 8) - गुलाबी - अष्टमी के दिन भक्तों को गुलाबी रंग पहनना चाहिए। गुलाबी सार्वभौमिक प्रेम, स्नेह और स्त्रीत्व का प्रतीक है। यह सद्भाव और दया का रंग है।
15 अक्टूबर (दिन 9) - बैंगनी - भक्तों को इस वर्ष की नवरात्रि के नौवें और अंतिम दिन बैंगनी रंग पहनना चाहिए। यह रंग लाल रंग की ऊर्जा और जीवंतता और नीले रंग की रॉयल्टी और स्थिरता को जोड़ता है।