Type Here to Get Search Results !

निष्ठा प्रशिक्षण |Nishtha 2.0 Training |

 निष्ठा प्रशिक्षण |Nishtha 2.0 Training  | 

निष्ठा प्रशिक्षण(toc)

निष्ठा प्रशिक्षण हे महाराष्ट्रातील माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शिक्षक व मुख्याध्यापक यांच्यासाठी आहे हे प्रशिक्षण सर्व माध्यम साठीआहे.

निष्ठा प्रशिक्षण नोंदणी कशी करावी 

निष्ठा प्रशिक्षण साठी नोंदणी करताना सर्व प्रथम दीक्षा Diksha aap download करून शाळेतील  प्रत्येक शिक्षक व मुख्याध्यापक यांनी नोंद करायची आहे. 
दीक्षा aap तुम्ही Google Play store मधून Download करू शकता.
खालील लिंकवरून ही दीक्षा aap Download करू शकता.



प्रशिक्षण नोंदणी साठी व्हिडिओ पाहा



माध्यम निहाय कोर्स लिंक 

मराठी माध्यम लिंक

कोर्स : 1- https://bit.ly/MH_Course1_Marathi

इंग्रजी माध्यम लिंक

हिंदी माध्यम लिंक 

कोर्स :1- https://bit.ly/MH_Course1_Hindi

उर्दू माध्यम लिंक

कोर्स : 1- https://bit.ly/MH_Course1_Urdu
          2 - https://bit.ly/MH_Course2_Urdu
          3 - https://bit.ly/MH_Course3_Urdu

माध्यम निहाय कोर्स लिंक pdf

माध्यम निहाय लिंक पाहण्यासाठी खालील pdf Download करा.

१८ मोड्युल्स कार्यक्रम : 

ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये खालील एकूण १८ मोड्युल्सचा समावेश असणार आहे.

अभ्यासक्रम, अध्ययनार्थीकेंद्रित अध्यापनशास्त्र अध्ययन निष्पत्ती आणि सर्व समावेशक शिक्षण,

•सुरक्षित आणि निकोप शालेय वातावरण निर्मितीसाठी वैयक्तिक व सामाजिक वै विकसन.

● शाळांमधील आरोग्य व स्वास्थ्य

अध्ययन अध्यापन प्रक्रियेतील लैंगिक दृष्टीकोनाची उपयुक्तता • माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचे अध्ययन अध्यापन आणि मुल्यांकानातील एकामी करण

• कला एकात्मिक अध्ययन

● शाळा आधारित मुल्यांकन पर्यावरणविषयक अभ्यासाचे अध्यापनशास्त्र (प्राथमिक

• गणित अध्यापनशास्त्र

• सामाजिक शास्त्रातील अध्यापन पद्धती (उच्च प्राथमिक स्तर)

भाषेचे अध्यापनशास्त्र

● विज्ञानाचे अध्यापनशास्त्र (उच्च प्राथमिक स्तर) • शालेय नेतृत्व संकल्पना व उपयोजन

• शालेय शिक्षणातील पुढाकार

• शाळापूर्व शिक्षण

शाळेतील पूर्व व्यावसायिक शिक्षण

कोविड १९ शालेय शिक्षणातील आव्हाने

• बालकांच्या हक्काबाबत Protection of Children fron Sexual Offences (POCSO) Act,






Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad