Type Here to Get Search Results !

कला उत्सव स्पर्धा 2021| kala utsav 2021 |कला प्रकार निहाय मुक्यामपनाचे निकष ,गुणदान तक्ते 2021

कला उत्सव स्पर्धा 2021| kala utsav 2021 |कला प्रकार निहाय मूल्यमापनाचे निकष ,गुणदान तक्ते 2021

कला उत्सव 2021 मूल्यमापनाचे निकष व गुणदान तक्ते PDF मध्ये Download करा.

माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांमधील प्रतिभा ओळखून त्यांच्या मधील कलागुणांना वाव देण्यासाठी शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालय, नवी दिल्ली
यांच्यामार्फत  कला उत्सवाचे दरवर्षी आयोजन करण्यात येत आहे.
कला उत्सव 2021



कला उत्सव 2021(toc)

कला उत्सव 2021 मूल्यमापनाचे निकष व गुणदान तक्ते PDF Download

विविध कला व त्याच्या मूल्यांकनाचे निकष प्रत्येक कलेसाठी 100 पैकी गुणदान केले जाणार आहेत.

1- संगीत (गायन)

📃 महत्वपुर्ण सूचना 📃

➡️ व्हिडिओ 4 ते 6 मिनिटांचा असावा.

➡️ वेशभूषा, रंगमंच सजावट या सादरीकरणशी सुसंगत असाव्यात.
 
➡️ साथ - संगीतासाठी शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांची मदत घेता येईल.

➡️ व्यावसायिक संगीत अथवा चित्रपट गीतांचे ट्रॅक वापरता येणार नाहीत.

 गायन - शास्त्रीय संगीत 

 मूल्यमापन निकष व गुणदान तक्ते PDF मध्ये download करण्यासाठी  Download बटण वर Clickकरा.



गायन- लोकसंगीत

 मूल्यमापन निकष व गुणदान तक्ते PDF मध्ये download करण्यासाठी Download बटण वर  Click करा


 2. वादन

📃 महत्वपुर्ण सूचना 📃

➡️ व्हिडिओ 4 ते 6 मिनिटांचा असावा.

➡️ वेशभूषा, रंगमंच सजावट या सादरीकरणशी सुसंगत असाव्यात.
 
➡️ साथ - संगीतासाठी शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांची मदत घेता येईल.

➡️ पारंपारिक लोकसंगीतात स्थानिक वाद्यांचा उपयोग करता येईल.

➡️  इलेक्ट्रॉनिक वाद्य वापरता येणार नाहीत.

 वादन - शास्त्रीय संगीत

डाउनलोड मूल्यमापन निकष व गुणदान तक्ते PDF -
Download बटण वर Click करा.



 वादन- पारंपारिक संगीत

डाउनलोड मूल्यमापन निकष व गुणदान तक्ते PDF - 
Download बटण वर   Click करा.



३ - वैयक्तिक नृत्य

📃 महत्वपुर्ण सूचना 📃

➡️ व्हिडिओ 4 ते 6 मिनिटांचा असावा. नृत्य सादरीकरणात राज्य / स्थानिक,

➡️ पारंपारिक, शास्त्रीय लोकनृत्य, समकालीन नृत्य यांचा समावेश राहील.

➡️ नृत्य हे संगीत साथीसह किंवा ध्वनिमुद्रित संगीतावर सादर करता येईल.

➡️ वेशभूषा, चेहऱ्याची रंगसजावट ही साधी प्रमाणबध्द व विषयाशी सुसंगत असावी.

 शास्त्रीय नृत्य 

डाउनलोड मूल्यमापन निकष व गुणदान तक्ते PDF - Click करा.



पारंपारिक लोकनृत्य 

डाउनलोड मूल्यमापन निकष व गुणदान तक्ते PDF - Click करा.



 ४. दृश्य कला

📃 📃 महत्वपुर्ण सूचना 📃📃

➡️  राष्ट्रीय स्पर्धेसाठी स्पर्धकांना प्रत्यक्ष कलाकृती सादर करावी लागेल. 

➡️ कलाकृती सादर करण्यासाठी दोन दिवसांचा कालावधी दिला जाईल.

➡️ राष्ट्रीय स्पर्धेसाठी परीक्षकांसमोर चर्चेसाठी उपस्थित राहावे लागेल.

➡️ स्थानिक खेळणी तयार करताना खेळण्याचे मूळ रूप व कार्यात्मकता यावर भर असावा. 

➡️ खेळणी कृषी अवजारे व हत्यारे तसेच पंचतंत्र कथा, जातक कथा व लोककथा मध्ये नमूद नैतिक मूल्ये वाढविण्यास उपयुक्त असावी.

➡️ मूळ खेळणी बनविताना वापरलेले साहित्य वापरता येईल. जर उपलब्ध नसेल तर पर्यावरण पूरक साहित्यांचा वापर करू शकतात.

द्विमितीय कला -

 चित्र डाउनलोड मूल्यमापन निकष व गुणदान तक्ते PDF - Click Here



 त्रिमितीय कला -

 शिल्प डाउनलोड मूल्यमापन निकष व गुणदान तक्ते PDF - Click Here



स्थानिक खेळणी तयार करणे. 

डाउनलोड मूल्यमापन निकष व गुणदान तक्ते PDF - Click Here


कला उत्सव २०२१ नाव नोंदणी

 विद्यार्थ्यांने आपली नोंदणी


या लिंक वर जाऊन करावी.

नोंदणी मधील सर्व माहिती विद्यार्थ्यांने बिनचूक व पूर्ण भरावी.

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांच्यासाठी सूचना:

जिल्ह्यातील सर्व पात्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांनी कला उत्सवामध्ये सहभागी व्हावे यासाठी प्राचार्य, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था व शिक्षणाधिकारी (माध्य.) यांनी शाळा मुख्याध्यापकांसाठी संयुक्त सहीचे एक परिपत्रक त्वरीत निर्गमित करून कला उत्सवाबाबतची माहिती आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळांना द्यावी.

राज्यभरातून प्राप्त झालेली नामनिर्देशने व व्हिडीओ याची यादी राज्यस्तरावरून जिल्हानिहाय, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थाना दि. 15 नोव्हेंबर 2021 रोजी पुरविले जाईल.

प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांनी

जिल्ह्यातील प्राप्त नामनिर्देशनामधून योग्य विद्यार्थ्यांच्या निवडीसाठी प्रत्येक कलाप्रकारनिहाय दोन परीक्षकांची एक निवड समिती जिल्हास्तरावर स्थापन करावी. (एकूण 9 कला प्रकार)
दि. 17 व 18 नोव्हेंबर 2021 रोजी (प्रवेशिकांच्या संख्येनुसार नुसार 1/2 दिवस) राज्यस्तरावरून पुरविलेल्या व्हिडीओचे परीक्षण करून परीक्षकांनी जिल्हास्तरावर प्रत्येक कला प्रकारात सर्वोत्कृष्ट विद्यार्थी व । विद्यार्थिनी अशा 9 कला प्रकारांत 18 विद्यार्थ्यांची निवड ठरवून दिलेल्या निकषानुसार गुणदान करून करावी. (सोबत कला प्रकार निहाय निकष व गुणदान तक्ते जोडले आहेत.)

मुंबई शहर व उपनगरामधील विद्यार्थी निवडीची प्रक्रिया प्राचार्य, प्रादेशिक विद्या प्राधिकरण, मुंबई यांनी करावी.

जिल्हास्तरावरील कलाप्रकार निहाय सर्वोत्कृष्ट म्हणून निवडलेल्या मुलांची नावे या कार्यालयास दि. 23 नोव्हेंबर 2021 रोजी संध्या. 5.00 पर्यंत कळवावी.

कला उत्‍सव 2021 : दिशानिर्देश ,मार्गदर्शन ,Kala Utsav 2021 : Guidelines pdf download करा.

Download कला उत्सव मार्गदर्शन pdf

शिक्षक व विद्यार्थी यांना सूचना साठी खालील क्लीक करा.

https://www.kktutorial.com/2021/11/2021-kala-ustav-2021-std-9th-to-12th.html







Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad